विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
राजनाथ सिंह, मराठी बातम्या FOLLOW Rajnath singh, Latest Marathi News
बिहारमध्ये सत्ता स्थापनेची तयारी सुरू; एनडीएच्या घटक पक्षांची आज बैठक ...
Bihar Election 2020 Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पाटणा आणि गोपालगंजमधील निवडणूक सभांना संबोधित केलं. ...
भारत आणि अमेरिकेदरम्यान होणारी ही बैठक मंगळवारी सुरू होईल. मात्र, त्यापूर्वी सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. ही बैठक हैदराबाद हाऊस येथे होईल. ...
लॉकडाऊन म्हणजेच जून महिन्यापासून भारत आणि चीनमधील संबंध ताणले असून गलवान घाटीत भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यामध्ये, देशाच्या 20 जवानांना वीरमरण आले. ...
eknath khadse: फडणवीसांवर टीका करत खडसेंचा भाजपला रामराम; उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार ...
चीनसोबत सीमेवर तणाव वाढला असताना भारताचा शस्त्रसज्जतेवर भर ...
सहा वर्षांत ९६० कोटी रुपये खर्च : संरक्षण मंत्रालयाला अंतर्गत अहवाल सादर ...
भारत आणि चीनमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आता पहिल्यांदाच चीनने गलवान खोऱ्यातील संघर्षात आपले सैनिक ठार झाल्याचं मान्य केलं असून आकडा सांगितला आहे ...