‘स्त्री’च्या अपार यशानंतर या चित्रपटाचा निर्माता दिनेश विजनने आणखी एक हॉरर कॉमेडी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. होय, ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी ट्वीटरवर याची माहिती दिली आहे. ...
करणने अनेक नव्या चेह-यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. आलिया भट्ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर अशा अनेकांना करणने ओळख दिली, असे म्हटले तर वावगे होणार नाही. पण आता बॉलिवूडमध्ये नव्या पिढीच्या कलाकारांबद्दल करण जे काही बोलला ते ऐकून तुम्हा ...
मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका एका दमदार व आव्हानात्मक भूमिकेत दिसेल. सूत्रांचे मानाल तर लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. पण त्याआधी निर्मात्यांना एका वेगळ्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. ...
प्रत्येक चित्रपटात या साऊथच्या तारका भाव खाऊन जातात. त्यांचा अभिनय कायम लक्षात राहण्याजोगा होतो. आता काही हॉट साऊथच्या तारका बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ...
‘दोस्ताना’ तरूण मनसुखानी याने दिग्दर्शित केला होता. ‘दोस्ताना2’कॉलिन डी कुन्हा दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटाबद्दल आणखी ताजी बातमी म्हणजे, यावेळी ‘दोस्ताना2’मध्ये एकदम नवी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ...