लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकुमार राव

राजकुमार राव

Rajkumar rao, Latest Marathi News

Horror Comedy : ‘स्त्री’ पाहिला; आता घाबरवणार ‘रूह अफ्जा’!! - Marathi News | Horror Comedy: rajkummar raos horror comedy with producer dinesh vijan rooh-afza | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Horror Comedy : ‘स्त्री’ पाहिला; आता घाबरवणार ‘रूह अफ्जा’!!

‘स्त्री’च्या या अनपेक्षित यशानंतर निर्माता दिनेश विजन व अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा एक नवा कोरा हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन येणार आहेत. ...

म्हणून मौनी रॉय घेतेय गरब्याचे प्रशिक्षण - Marathi News | Mouni roy share screen with rajkumar roy in made in china | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून मौनी रॉय घेतेय गरब्याचे प्रशिक्षण

'गोल्ड' सिनेमातून अक्षयकुमारसोबत बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय आता सगळ्यांना तिच्या नवीन प्रोजेक्टमधून आणखीन एक मोठे सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

अरेच्चा...! सोनम कपूरनं सोशल मीडियावर बदललं आपलं नाव... जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | Oh ...! Sonam Kapoor changed his name to social media ... Know the reason behind this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा...! सोनम कपूरनं सोशल मीडियावर बदललं आपलं नाव... जाणून घ्या यामागचं कारण

बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. आतादेखील तिने आपल्या चाहत्यांना एक सरप्राईज दिले आहे ...

म्हणून राजकुमार रावने मानले आईचे आभार - Marathi News | Rajkumar Rao thankful to his mom fro teach him equality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून राजकुमार रावने मानले आईचे आभार

अभिनेत्री पत्रलेखा गेल्या काही दिवसांपासून तिच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन चर्चेत आहे. नुकतेच पत्रलेखाने बॉयफ्रेंड राजकुमार रावसोबत एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. ...

अभिनेत्री पत्रलेखा मिळाले असे अनोखे सरप्राईज - Marathi News | Patralekha got surprise from fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री पत्रलेखा मिळाले असे अनोखे सरप्राईज

पत्रलेखा लवकरच दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण करतेय. हंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाईट्स'मधून २०१४ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती आता साऊथमध्ये डेब्यू करणार आहे.  ...

Box Office : ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी! - Marathi News | sonam kapoor anil kapoor film ek ladki ko dekha to aisa laga box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Box Office : ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी!

सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव व जुही चावला या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स  ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. ...

हिरो नाही तर ‘या’ हिरोईनसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार सोनम कपूर! - Marathi News | sonam romance in film ek ladki ko dekha to aisa laga with regina cassandra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिरो नाही तर ‘या’ हिरोईनसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार सोनम कपूर!

काही दिवसांपूर्वी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि तेव्हापासून चित्रपटाच्या कथेबद्दलचा सस्पेन्स वाढला. पण रिलीजच्या अगदी तोंडावर हा सस्पेन्सही संपलाय. ...

अनिल कपूर दुखण्याने बेजार!! जर्मनीत होणार उपचार!! - Marathi News | anil kapoor reveals about his illness and to head towards germany for treatment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर दुखण्याने बेजार!! जर्मनीत होणार उपचार!!

होय, अनिल यांना एका आजाराने ग्रासले आहे. या आजाराच्या उपचारासाठी अनिल लवकरच जर्मनीला रवाना होणार आहेत.अलीकडे एका मुलाखतीत खुद्द अनिल कपूर यांनी याबाबतचा खुलासा केला. ...