'नीरजा', 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' यानंतर सोनम कपूरची ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातील स्वीटी भलतीच भाव खावून जाते. अनिल कपूर यांनीही आपल्यातील अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. ...
काही दिवसांपूर्वी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि तेव्हापासून चित्रपटाच्या कथेबद्दलचा सस्पेन्स वाढला. पण रिलीजच्या अगदी तोंडावर हा सस्पेन्सही संपलाय. ...
होय, अनिल यांना एका आजाराने ग्रासले आहे. या आजाराच्या उपचारासाठी अनिल लवकरच जर्मनीला रवाना होणार आहेत.अलीकडे एका मुलाखतीत खुद्द अनिल कपूर यांनी याबाबतचा खुलासा केला. ...
करण जोहरचा लोकप्रीय टीव्ही चॅट शो ‘कॉफी विद करण’चा प्रत्येक एपिसोड वेगवेगळ्या कारणांनी गाजतो. बॉलिवूड सेलिब्रिटी गेस्ट म्हणून या शोमध्ये येतात आणि नवनवे खुलासे होतात. ...