लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकुमार राव

राजकुमार राव, मराठी बातम्या

Rajkumar rao, Latest Marathi News

कंगना राणौत आणि राजकुमार रावच्या 'जजमेंटल है क्या'ने पहिल्याच दिवशी केली बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई - Marathi News | Kangana Ranaut and Rajkummar Rao's judgemental hai kya first day collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत आणि राजकुमार रावच्या 'जजमेंटल है क्या'ने पहिल्याच दिवशी केली बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई

जजमेंटल है क्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. ...

कंगना राणौतला पत्रकाराशी पंगा पडला भारी, मीडियाने घेतला इतका मोठा निर्णय - Marathi News | Entertainment journalists to boycott Kangana Ranaut after spat with reporter at Judgemental Hai Kya event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतला पत्रकाराशी पंगा पडला भारी, मीडियाने घेतला इतका मोठा निर्णय

‘जजमेंटल है क्या’ सिनेमाच्या एका इव्हेंटमध्ये  कंगना एका पत्रकारावर भडकली होती. एवढेच नाही तर यानंतर तिची बहीण रंगोली हिने मीडियाबद्दल  अनेक उलसुलट गोष्टी लिहिल्या होत्या. ...

VIDEO : कंगना राणौतची सटकली! भर पत्रकार परिषदेत पत्रकारासोबत भांडली!! - Marathi News | uproar in kangana ranauts press conference | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : कंगना राणौतची सटकली! भर पत्रकार परिषदेत पत्रकारासोबत भांडली!!

लवकरच कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि कंगना यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी तिने काय केले तर एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला. ...

Trailer Review : कंगना राणौत Vs राजकुमार राव! अनोखी मर्डर मिस्ट्री आहे ‘जजमेंटल है क्या’!! - Marathi News | judgemental hai kya trailer release review kangana ranaut and rajkumar rao film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Trailer Review : कंगना राणौत Vs राजकुमार राव! अनोखी मर्डर मिस्ट्री आहे ‘जजमेंटल है क्या’!!

कंगना राणौत आणि राजकुमार राव यांच्या अभिनयाने सजलेला ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.  सस्पेन्स, थ्रीलर आणि रोमान्सने भरलेल्या या ट्रेलरमध्ये आणखी एक गोष्ट आहे, ते म्हणजे कन्फ्युजन. ...

 कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ सिनेमाचे नाव बदलणार; हे असू शकते नवे टायटल - Marathi News | kangana and rajkumar rao film mental hai kya title can be changed cbfc takes serious note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ सिनेमाचे नाव बदलणार; हे असू शकते नवे टायटल

कंगना राणौत व राजकुमार राव यांचा  ‘मेंटल है क्या’ हा सिनेमा टायटलमुळे वादात सापडला आहे आणि  या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे नाव बदलण्याची तयारी आता सुरु झाली आहे. ...

 ‘मेंटल है क्या’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट ऐनवेळी रद्द, काय आहे कारण? - Marathi News | kangana ranaut and rajkummar rao mental hai kya trailer cancelled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘मेंटल है क्या’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट ऐनवेळी रद्द, काय आहे कारण?

मेंटल है क्या’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार म्हटल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण ताजी खबर मानाल तर हा ट्रेलर रद्द झाला आहे. ...

तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी ही बॉलिवूडची अभिनेत्री झालीय सज्ज! - Marathi News | Bollywood actress Janhvi Kapoor is ready to catch your attention!, she started shooting of RoohiAfza | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी ही बॉलिवूडची अभिनेत्री झालीय सज्ज!

बॉलिवूडची ही अभिनेत्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झालीय. ...

 कंगना राणौत पुन्हा एकदा वादात; ‘मेंटल है क्या’च्या सेटवरून येत आहेत या बातम्या! - Marathi News | kangana ranaut unhappy with her scenes in mental hai kya wants to reshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कंगना राणौत पुन्हा एकदा वादात; ‘मेंटल है क्या’च्या सेटवरून येत आहेत या बातम्या!

कंगना राणौतचा चित्रपट येतोय आणि वाद होणार नाहीत, असे शक्यच नाही. सध्या ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात बिझी आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा कंगनाने वाद ओढवून घेतला आहे. ...