गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र पर्यावरणाचा बाऊ समोर करुन पर्यटन विकासात बाधा निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्ती निरंतर करीत आहे. ...
शासनाच्या लोककल्याणकारी योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवून सामान्य लोकांचा विकास व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासन निधी उपलब्ध करून देते. हा निधी वेळेत खर्च करून त्याची अंमलबजावणी यंत्रणांनी लोकांच्या कल्याणासाठ ...
२००९ ते २०१४ या काळात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्या काळात अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले होते. रस्त्याच्या दुर्दशेवर ते सत्तापक्षावर बरीच आगपाखड करायचे. ...
गोरेगाव तालुक्यातील ग्राम पठाणटोला येथे सुरू असलेले स्टोन क्रशर आता गावात ध्वनी, वायू व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्य आरोग्यावर तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम पडत आहे. ...
गोरेगाव तालुक्यातील ग्राम कालीमाटी येथे सुरु असलेला श्री पवनपूत्र मिनरल्स कारखाना हा आता गावात ध्वनी, वायु व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्या आरोग्यावर परिणाम पडत आहेत. ...
पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी निंबा येथील माजी मालगुजारी तलावाची पाहणी करुन तलावाची त्वरीत दुरुस्ती करण्याचे निर्देश स्थानिक स्तर विभागाचे अधीक्षक अभियंता यांना दिले. ...