ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Maharashtra Assembly Election 2024: गोंदिया जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी सर्वात प्रतिष्ठेची लढाई अर्जुनी मोरगावमध्ये होत आहे. येथे चेहरे जरी बडोले व बन्सोड असले तरी अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्य ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पातर्फे संविधान दिनानिमित्त संविधान साक्षर ग्राम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यातंर्गत लोकमान्य टिळक विद्यालय कोकणा येथे आयोजित संविधान साक्षर ग्राम कार्यक्रम ...
निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये आयोजित पदयात्रा आणि प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने रचना गहाणे, काशीम जमा कुरेशी, केवळराम पुस्तोडे, रघुनाथ लांजेवार, विजया कापगते, भोजू लोगडे, संजय खरवडे ...
जिल्ह्यातील चारही मतदारसंघाचा विचार केल्यास सर्वात कमी उमेदवार ८ उमेदवार अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी युती आणि आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या पक्षातील बंडखोर उमेदवारांचे मन वळविण्यात यश आ ...
जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विविध यंत्रणांना निधी देण्यात येतो. यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करुन प्राप्त होणारा निधी निर्धारित वेळेत खर्च करुन विकास कामांना गती देण्याचे निर्देश पालक ...