अहमदनगर -: शिर्डी लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४ टक्के मतदान
तासभराने रेल्वे सेवा सुरू झाली. ठाण्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे खोळंबलेली.
नाशिक : येथील आरोग्य विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस परिसरातील एका खोलीत दडून बसलेल्या बिबट्याला नाशिक वनपरिक्षेत्राच्या वन्यजीव रेस्क्यू पथकाने शिताफीने भुलीचे औषध देऊन 2 तासांच्या अथक परिश्रमाने जेरबंद केले.
शिर्डी लोकसभेसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत 6.4 टक्के मतदान.
सकाळी ९ वाजेपर्यंत जळगाव लोकसभा - 6.14 %, रावेर - 7.14 % मतदान
देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात घडल्यात अशा अनेक गोष्टी ज्या सर्वसामान्यांना माहित नाहीत. असे अनेक अविश्वसनीय किस्से या व्हिडिओ सीरिजमध्ये पाहायला मिळतील, जे पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही इतकंच नव्हे तर आश्चर्याचा धक्का बसेल.