शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजीव कपूर

राजीव कपूर हे ‘शोमॅन’ राज कपूर यांचे सर्वात लहान चिरंजीव आहेत. राजीव यांनी आपल्या करिअरमध्ये फार चित्रपट केले नाहीत. पण त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे. या चित्रपटात राजीव कपूर लीड रोलमध्ये दिसले होते. राजीव यांचे वडिल राज कपूर यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता.

Read more

फिल्मी : कपूर कुटुंब ट्रोल होताच ‘त्या’ डिनर पार्टीवर रणधीर कपूर यांनी केला खुलासा, म्हणाले...

फिल्मी : रणधीर कपूर यांच्या ‘डिनर पार्टी’चे फोटो पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, निर्दयी लोक ...

फिल्मी :  मैं हू खुशरंग हिना...! आत्ता कुठे आहे, काय करते ‘हिना’ची जेबा?

फिल्मी : आता मी एकटा पडलोय, रणधीर कपूर यांनी सांगितली त्यांच्या मनाची अवस्था

फिल्मी : राजीव कपूर यांच्या निधनानंतर आता कपूर कुटुंबावर कोसळले हे मोठे संकट

फिल्मी : राजीव कपूर अनेक वर्षांनी करणार होते हे काम, पण त्यांचे स्वप्न राहिले अपूर्ण

फिल्मी : थरथरते हात, डबडबलेले डोळे...! राजीव कपूर यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेले ते वृद्ध गृहस्थ कोण? 

फिल्मी : अश्विनी भावेंचं कपूर कुटुंबासोबतच कनेक्शन | Ashwini Bhave's EMOTIONAL Video | RIP Rajiv Kapoor

फिल्मी : राजीव कपूर यांची या कारणामुळे होणार नाही प्रार्थना सभा, नितू कपूर यांनी दिली माहिती

फिल्मी : PICS : काकाच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेल्या करिनाची अवस्था पाहून चाहत्यांनाही बसला धक्का