शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजीव कपूर

राजीव कपूर हे ‘शोमॅन’ राज कपूर यांचे सर्वात लहान चिरंजीव आहेत. राजीव यांनी आपल्या करिअरमध्ये फार चित्रपट केले नाहीत. पण त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे. या चित्रपटात राजीव कपूर लीड रोलमध्ये दिसले होते. राजीव यांचे वडिल राज कपूर यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता.

Read more

फिल्मी : Rajiv Kapoor Death: ...यामुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात आला होता दुरावा

फिल्मी : कपूर कुटुंबात वर्षभरात दुसरा मृत्यू; ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

फिल्मी : Raj Kapoor Death Anniversary : ...यामुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्यात आला होता दुरावा

फिल्मी : कपूर घराण्याचा ‘हा’ सदस्य तब्बल २८ वर्षांनंतर करतोय ‘वापसी’!