शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : रजनीकांत यांच्या बहुचर्चित 'जेलर-२' मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री; साकारणार महत्त्वाची भूमिका

फिल्मी : वयाच्या ७५ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते राजेश यांचं निधन, १५० हून अधिक सिनेमांमध्ये केला होता अभिनय, सिनेसृष्टीवर शोककळा

फिल्मी : गोल्ड स्मगलिंग ते ग्लॅमरस कास्ट, रजनीकांत यांचा 'कूली' चर्चेत; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

फिल्मी : अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

फिल्मी : 'जेलर २' सिनेमातील रजनीकांत यांचा लूक आला समोर, शूटिंगला सुरूवात

फिल्मी : मराठी कुटुंबात जन्मलेल्या 'या' सुपरस्टारसाठी श्रीदेवीने ठेवला होता ७ दिवसांचा उपवास

फिल्मी : बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रजनीकांत यांचा 'जेलर' या देशात होणार प्रदर्शित, चाहते उत्सुक 

फिल्मी : Video: 'जेलर २'ची धमाकेदार घोषणा! ४ मिनिटांच्या प्रोमोत दिसला रजनीकांत यांचा स्वॅग

फिल्मी : बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश आणि रजनीकांत यांची 'ग्रेट-भेट', शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : तब्बल ३० वर्षानंतर आमिर खान अन् रजनीकांत ही जोडी रुपेरी पडद्यावर; 'या' साउथ सिनेमात करणार एकत्र काम