शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : धनुष-ऐश्वर्याने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज, १८ वर्षांचा संसार अखेर मोडला

फिल्मी : Video: मीडियाला समोर पाहताच मला खुप भीती वाटतेय.., म्हणाले रजनीकांत! नेमकंं काय घडलं?

फिल्मी : अंबानींच्या लग्नसोहळ्यातून परतताना रजनीकांतकडून 'या' व्यक्तीचा अपमान, लोकांचा संताप

फिल्मी : '२.०' सिनेमासाठी रजनीकांत नव्हते पहिली पसंती, बॉलिवूडच्या या सुपरस्टारची केली होती निवड

फिल्मी : सुपरस्टार रजनीकांत यांचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, पाहा व्हिडीओ

फिल्मी : 24 वर्षानंतर रजनीकांतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' निर्मात्यासोबत थलायवाने केली हातमिळवणी

फिल्मी : त्या एका गाण्याने सिनेमाची वाट लावली..; १२ वर्षांनंतर ऐश्वर्या रजनीकांतने सांगितली मनातली खदखद

फिल्मी : 'लाल सलाम'साठी रजनीकांत यांनी घेतलं तगडं मानधन; एका मिनिटासाठी चार्ज केले १ कोटी रुपये

फिल्मी : 'लाल सलाम'च्या रिलीजआधीच रजनीकांत यांना मोठा फटका, या देशात सिनेमावर बंदी

फिल्मी : रजनीकांत यांच्या गाजलेल्या सिनेमांना संगीत देणारे लोकप्रिय संगीतकार विजय आनंद यांचं निधन