लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
रजनीकांत हे अशिक्षित, माध्यमांनीच त्यांना केलं मोठं - भाजपा नेते - Marathi News | Rajinikanth was an illiterate, medium-time BJP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रजनीकांत हे अशिक्षित, माध्यमांनीच त्यांना केलं मोठं - भाजपा नेते

रजनीकांत यांनी त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केलं असून सध्याचे राजकारणी लोकशाहीच्या नावाखाली पैसे आणि जमिनी बळकावत आहेत.... ...

रजनीकांत स्वतःचा पक्ष काढून तामिळनाडू विधानसभा लढवणार - Marathi News | Rajinikanth will fight his own party and contest the Tamil Nadu Legislative Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रजनीकांत स्वतःचा पक्ष काढून तामिळनाडू विधानसभा लढवणार

चेन्नई- दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. ...

बस कंडक्टर शिवाजी गायकवाड, कसा झाला रजनीकांत? - Marathi News | Bus conductor Shivaji Gaikwad, how was Rajinikanth? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बस कंडक्टर शिवाजी गायकवाड, कसा झाला रजनीकांत?

इंटरनेटवर गाजतोय 'मर्सल' सिनेमातील 'GST'चा सीन, थलायवा रजनीकांतनंही केलं कौतुक - Marathi News | rajinikanth said mersal movie has raised the important issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंटरनेटवर गाजतोय 'मर्सल' सिनेमातील 'GST'चा सीन, थलायवा रजनीकांतनंही केलं कौतुक

'मर्सल' या तमिळ सिनेमावरुन सुरू असलेला वाद एकीकडे संपण्याचा नाव घेत नाहीय, तर दुसरीकडे या सिनेमाचं केवळ प्रेक्षकांकडूनच नाही तर दिग्गजांकडूनही प्रचंड कौतुक केले जात आहे. ...

थलैवा - Marathi News |  Thalawa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थलैवा

शिवाजीराव गायकवाड हे मराठी नाव टाकून कर्नाटकातून तामिळनाडूत गेलेल्या एका विलक्षण माणसाची ‘हिट’ आणि ‘फ्लॉप’च्या पलीकडे पोहचलेली अफलातून कहाणी ...