लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
Kaala Movie : सामान्यांचं प्रतिनिधीत्व करणारा 'काला' - Marathi News | Kaala Movie represents common man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kaala Movie : सामान्यांचं प्रतिनिधीत्व करणारा 'काला'

रोजगाराच्या शोधात शहरांमध्ये स्थायिक झालेल्या आणि उच्चभ्रू, मध्यमवर्गीयांनी नाकारलेल्या माणसांच्या संघर्षावर हा सिनेमा बोलतो. ...

Kaala Movie : सामान्यांचं प्रतिनिधीत्व करणारा 'काला' - Marathi News | Kaala Movie represents common man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kaala Movie : सामान्यांचं प्रतिनिधीत्व करणारा 'काला'

रोजगाराच्या शोधात शहरांमध्ये स्थायिक झालेल्या आणि उच्चभ्रू, मध्यमवर्गीयांनी नाकारलेल्या माणसांच्या संघर्षावर हा सिनेमा बोलतो. ...

रजनीकांतच्या 'काला'चे गॉगल्स ट्रेंडमध्ये - Marathi News | film kaala star rajinikanth unique style trends set by every film dark sunglasses in trend | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :रजनीकांतच्या 'काला'चे गॉगल्स ट्रेंडमध्ये

Kaala Movie : करूया आता कल्ला, आला रजनीचा 'काला'; पहाटेपासून थिएटर हाऊसफुल्ल - Marathi News | Fans of Rajinikanth queue up in large numbers outside theater to see his latest movie Kaala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kaala Movie : करूया आता कल्ला, आला रजनीचा 'काला'; पहाटेपासून थिएटर हाऊसफुल्ल

थलायवा रजनीकांत यांचा वादग्रस्त आणि बहुप्रतीक्षित सिनेमा 'काला' बुधवारच्या (6 जून) नाट्यमय घडामोडींनंतर अखेर बॉक्सऑफिसवर झळकला आहे. ...

काय करणार तलैवा? भाजपात जाणार की भाजपापासून दूर? - Marathi News | What do you do? BJP to go away from BJP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय करणार तलैवा? भाजपात जाणार की भाजपापासून दूर?

तामिळनाडू जनतेचा नवा ‘तलैैवा' (क्रांतिकारी नेता) सुपरस्टार रजनीकांतचा ‘काला' चित्रपट प्रदर्शित होत ...

रजनीकांत व भाजपा एकत्र येण्याची शक्यता - Marathi News | The possibility of Rajinikanth and BJP coming together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रजनीकांत व भाजपा एकत्र येण्याची शक्यता

भारतीय जनता पार्टीने आता दक्षिणेत पाय रोवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी नवे मित्र शोधणाऱ्या भाजपाची तामिळनाडूमध्ये सारी भिस्त अभिनेता रजनीकांतवर आहे. येत्या काळात रजनीकांतची भाजपाशी युती होऊ शकते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच म्हटले आ ...

थलायवा रजनीकांत यांचा 'काला' या तारखेला होणार रिलीज - Marathi News | Dhanush announced Rajnikanth Kaala movie release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थलायवा रजनीकांत यांचा 'काला' या तारखेला होणार रिलीज

सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुचर्चीत आगामी 'काला' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. ...

भाजपा मला रसद पुरवत असल्याची चर्चा खोटी- रजनीकांत - Marathi News | Rajinikanth back in Chennai God people are behind me not BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा मला रसद पुरवत असल्याची चर्चा खोटी- रजनीकांत

रजनीकांत यांनी पेरियार यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांनाही फटकारले. ...