शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत. Read More
काल १० जानेवारीला साऊथ इंडियन फॅन्स अक्षरश: बेभान झालेत. अर्थात निमित्तही तितकेच खास होते. होय, एकीकडे साऊथ इंडस्ट्रीचा ‘देव’ रजनीकांत यांचा ‘पेट्टा’ रिलीज झाला होता तर दुसरीकडे साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा ‘विश्वासम’ बॉक्सआॅफिसवर धडकला होता. ...
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या 2.0 नंतर 'पेटा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला तयार आहे. कार्तिक सुभाराजच्या दिग्दर्शन खाली तयार होणाऱ्या 'पेटा'चा ट्रेलर आऊट झाला आहे. ...
साऊथ फिल्म इंडस्ट्रीत देवासारखा पुजला जाणारा अभिनेता रजनीकांत यांचा आज (१२ डिसेंबर) वाढदिवस. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगळुरुतील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास अद्भूत आहे ...
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या 2.0 सिनेमा बॉक्स ऑफिसवर रोज नवे रेकॉर्ड तयार करतो आहे. या सिनेमाने फक्त देशात नाही तर विदेशात देखील चांगला गल्ला जमावला आहे. ...
गत गुरुवारी प्रदर्शित झालेल्या ‘2.0’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. होय, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या या चित्रपटात प्रदर्शनानंतरच्या सात दिवसांत जगभरात ५०० कोटींची घसघशीत कमाई केली आहे. ...