लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
rajinikanth : एन्न वाशी, ताssन्नी वाशी... माइंड इट्ट ! - Marathi News | rajinikanth : Ann Vashi, Tasni Vashi ... Mind it! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :rajinikanth : एन्न वाशी, ताssन्नी वाशी... माइंड इट्ट !

Rajinikanth to Be Honoured with Dadasaheb Phalke Award : या अभिनेत्याला ‘नेता’ व्हायचे नाही. रजनीकांतने ‘आपण बरं, आपलं काम बरं’, हा मराठी बाणा एवढी वर्षे दक्षिणेत राहूनही जपला म्हणायचा! ...

Dadasaheb Phalke Award 2021: सामान्य माणसासारखा जगणारा एकमेवाद्वितीय सुपरस्टार; राज ठाकरेंकडून रजनीकांत यांचं अभिनंदन - Marathi News | MNS chief Raj Thackeray has congratulated actor Rajinikanth after receiving the Dadasaheb Phalke award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dadasaheb Phalke Award 2021: सामान्य माणसासारखा जगणारा एकमेवाद्वितीय सुपरस्टार; राज ठाकरेंकडून रजनीकांत यांचं अभिनंदन

Rajinikanth: रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. (MNS chief Raj Thackeray has congratulated actor Rajinikanth after receiving the Dadasaheb Phalke award) ...

Superstar Rajinikanth यांना 51st Dadasaheb Phalke Award जाहीर | Prakash Javadekar | Lokmat CNX Filmy - Marathi News | 51st Dadasaheb Phalke Award announced to Superstar Rajinikanth | Prakash Javadekar | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Superstar Rajinikanth यांना 51st Dadasaheb Phalke Award जाहीर | Prakash Javadekar | Lokmat CNX Filmy

...

सुपरस्टार रजनीकांत जाहिरात का करत नाहीत?, कारण वाचून वाटेल तुम्हाला अभिमान - Marathi News | Why Rajinikanth can, but won’t endorse brands | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार रजनीकांत जाहिरात का करत नाहीत?, कारण वाचून वाटेल तुम्हाला अभिमान

सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाला आहे. ...

Rajinikanth : हा तर 'खूप मोठा' सन्मान, रजनीकांतने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार - Marathi News | Rajinikanth : This is a 'very big' honor, Rajinikanth thanked Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajinikanth : हा तर 'खूप मोठा' सन्मान, रजनीकांतने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Rajinikanth :माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केला ...

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार दिला का?; जावडेकर चिडून म्हणाले... - Marathi News | union minister prakash javadekar react on superstar rajinikanth get dadasaheb phalke award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार दिला का?; जावडेकर चिडून म्हणाले...

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून थलायवा रजनीकांत यांना पुरस्कार देण्यात आला का, असा प्रश्न जावडेकर यांना विचारण्यात आला. ...

Dadasaheb Phalke Award 2021: सर्वोच्च सन्मान!! सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर - Marathi News | 51st Dadasaheb Phalke Award will be conferred upon actor Rajinikanth, says Union Minister Prakash Javadekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dadasaheb Phalke Award 2021: सर्वोच्च सन्मान!! सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Dadasaheb Phalke Award 2021will be conferred upon actor Rajinikanth, says Union Minister Prakash Javadekar अभिनय क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर झाल्याने त्यांच्यावर चहुबाजूने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ...

कृपा करून मला वेदना देऊ नका...! चाहत्यांच्या दबावामुळे रजनीकांत व्यथित  - Marathi News | rajnikanth urges fans to stop pressuring him to enter in politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृपा करून मला वेदना देऊ नका...! चाहत्यांच्या दबावामुळे रजनीकांत व्यथित 

कृपया माझ्यावर दबाव टाकू नका... ...