शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : हे मराठी स्टार्स नावापुढे लावत नाही आडनाव, काय आहेत या कलाकारांची आडनावं?

फिल्मी : सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरात बॉम्ब असल्याची उडवली होती अफवा, पोलिसांनी सुरु केला तपास

फिल्मी : सुपरस्टार रजनीकांत यांच्या पत्नीचे फोटो तुम्ही कधी पाहिले का? पहिल्याच नजरेत पडले होते प्रेमात, वाचा Lovestory

फिल्मी : 'रजनीकांत कोराना पॉझिटिव्ह' लिहून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला रोहित रॉय

फिल्मी : रजनिकांत यांच्यासोबत कालामध्ये झळकलेल्या साक्षी अग्रवालचे फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

फिल्मी : शाॉकिंग...! ‘कोरोना’ दानाच्या रकमेवरून रजनीकांत व विजयच्या चाहत्यात झाला राडा, एकाची हत्या

फिल्मी : CoronaVirus: पुन्हा एकदा थलायवा कलाकारांच्या मदतीसाठी धावला, 1000 कलाकारांना देणार किराणा सामान

फिल्मी : Family : लॉकडाऊनचे पालन करत फिल्म इंडस्ट्रीतल्या दिग्गजांनी बनवली खास फिल्म... पाहून व्हाल थक्क

फिल्मी : कोरोना संकट : थलायवा मदतीसाठी धावला; वर्कर्सला दिली इतक्या लाखांची मदत

फिल्मी : -म्हणून ट्विटरने डिलीट केला रजनीकांत यांचा व्हिडीओ, भारतात ट्रेंड झाला #ShameOnTwitterIndia