शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : Video: अचानक मुंबईत दाखल झाले रजनीकांत; चाहत्यांना आवडला सुपरस्टारचा साधेपणा...

फिल्मी : मला अत्यानंद झालाय; बिग बींचा फोटो शेअर करत थलायवाने दिलं कारण

फिल्मी : 'जेलर' फेम अभिनेता विनायनकला अटक, नशेत पोलिस ठाण्यातच घातला धुमाकूळ

क्रिकेट : थलैवाच्या भेटीनं भारावला इरफान; सांगितला रजनीकांतचा साधेपणा

सोशल वायरल : सुपरस्टार रजनीकांत हाफ पँट अन् स्लिपरमध्ये रस्त्यावर? Video व्हायरल, नक्की सत्य काय?

फिल्मी : 'गणपत'साठी थलैवा रजनीकांतच्या हटके शुभेच्छा; टायगरचाही वर्ल्डक्लास रिप्लाय!

फिल्मी : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत पुन्हा एकत्र येणार? जाणून घ्या यामागचं सत्य

फिल्मी : रजनीकांत यांच्या पत्नी लता यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीचा खटला दाखल

फिल्मी : काळा चष्मा, काळा कोट... रजनीकांतचा 'थलाइवर 170' मधील लक्षवेधी लूक

फिल्मी : रजनीकांत यांच्या सिनेमात बिग बींची एन्ट्री, ३२ वर्षांनंतर अमिताभ बच्चन-थलायवा एकत्र दिसणार