लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत, मराठी बातम्या

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'दरबार'चा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO - Marathi News | South Superstar Rajinikanth upcoming movie Darbar trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'दरबार'चा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट 'दरबार'च्या ट्रेलरला मिळतोय चांगला प्रतिसाद ...

Birthday Special : - अन् रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले 10 रूपये...! - Marathi News | rajinikanth birthday special, unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : - अन् रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले 10 रूपये...!

आज रजनीकांत यांचा वाढदिवस. ...

रजनीकांतने त्याच्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय रोमान्स, जाणून घ्या या अभिनेत्रींबद्दल - Marathi News | Rajinikanth has had romance with actresses of his daughter's age,Know about these actresses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतने त्याच्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय रोमान्स, जाणून घ्या या अभिनेत्रींबद्दल

रजनीकांत यांना बॉलिवूडमध्ये ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

Birthday Special : म्हणून स्वत:ला खोलीत कोंडून घ्यायचा अभिनेता धनुष!! - Marathi News | few facts about actor dhanush on his special birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : म्हणून स्वत:ला खोलीत कोंडून घ्यायचा अभिनेता धनुष!!

‘कोलावरी डी’  या गाण्याने प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता धनुष याचा आज वाढदिवस. धनुष हा सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे, हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. पण आज आम्ही तुम्हाला धनुषबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. ...

दाक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये हा अभिनेता ठरला अव्वल, तुम्हाला कोण वाटतं? - Marathi News | Who is the actor is top in South film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये हा अभिनेता ठरला अव्वल, तुम्हाला कोण वाटतं?

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टमध्ये रजनीकांत, महेश बाबू, पृथ्वीराज सुकुमारन, प्रभास या कलाकारांचा टॉप पाचमध्ये समावेश आहे. ...

थलाइवाला ही वाटतं राहुल गांधींनी देऊ नये राजीनामा - Marathi News | Rahul Gandhi should not give up resignation rajinikanth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थलाइवाला ही वाटतं राहुल गांधींनी देऊ नये राजीनामा

कॉंग्रेसमध्ये असलेले जेष्ठ नेत्यांनी निवडणुकीत परिश्रम घेतले नसल्याचे मत रजनीकांत यांनी व्यक्त केले. ...

चक्क क्रिकेट खेळताना दिसले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत - Marathi News | Rajinikanth-Nayanthara Shoot for Darbar in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क क्रिकेट खेळताना दिसले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रजनीकांत चक्क क्रिकेट खेळताना दिसत असून ते बॅटिंग करत आहेत. ...

मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत - Marathi News | Superstar Rajinikanth gets clicked in Mumbai post shoot for AR Murugadoss' Darbar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत

रजनीकांत यांना नुकतेच चक्क मुंबईच्या रस्त्यावर पाहाण्यात आले. ते कोणत्या खाजगी कामासाठी नव्हे तर एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईला आले होते. ...