शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

क्रिकेट : MS धोनीच्या निवडीचे अन् रजनीकांतचे कनेक्शन काय? ट्विट व्हायरल

व्यापार : Thank you, Thalaivaa!... सुपरस्टार रजनीकांतच्या 'सुपरफॅन'चा १० कोटी डॉलर्सच्या IPO साठी अर्ज

फिल्मी : ‘रजनी’कारणाला पूर्णविराम! रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा रामराम

फिल्मी : रजनीकांत स्पेशल प्रायवेट फ्लाइटने अमेरिकेला झाले रवाना, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : या अभिनेत्याने रजनिकांतपेक्षा जास्त घेतले मानधन, ठरला सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता

फिल्मी : सुपरस्टार रजनीकांत मेडिकल चेकअपसाठी अमेरिकेला जाणार; केंद्राकडून हिरवी झेंडी

फिल्मी : थलायवा रजनीकांत यांनी घेतला कोव्हिड व्हॅक्सिनचा दुसरा डोस, लेक सौंदर्या फोटो शेअर करत म्हणाली..

राष्ट्रीय : मराठी नेत्यांकडून 'रजनीकांत' यांचं खास कौतुक | Raj Thackeray Post On Rajinikanth | Maharashtra News

संपादकीय : rajinikanth : एन्न वाशी, ताssन्नी वाशी... माइंड इट्ट !

मुंबई : Dadasaheb Phalke Award 2021: सामान्य माणसासारखा जगणारा एकमेवाद्वितीय सुपरस्टार; राज ठाकरेंकडून रजनीकांत यांचं अभिनंदन