लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
राज्यातील ग्रामीण रुग्णालयांत 'सीटी स्कॅनिंग'ची सुविधा मोफत मिळणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली घोषणा - Marathi News | CT scan will be available in rural hospitals of 50 to 100 beds in the state, while MIR facility will be available in sub-district hospitals in next two months | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील ग्रामीण रुग्णालयांत 'सीटी स्कॅनिंग'ची सुविधा मोफत मिळणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली घोषणा

स्कॅनिंगची सुविधा मोफत मिळणार आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या घराजवळ आरोग्य सेवा, ही संकल्पना ...

Coronavirus: महाराष्ट्र लवकरच मास्कमुक्त होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले... - Marathi News | health minister rajesh tope told about when maharashtra will be mask free in coronavirus situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लवकरच मास्कमुक्त होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...

Coronavirus: देशभरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अनेक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. ...

मर्यादेबाहेर वाइन घातक, पण मर्यादित असेल तर.. : आरोग्यमंत्री राजेश टोपे - Marathi News | Health Minister Rajesh Tope supported the wine decision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मर्यादेबाहेर वाइन घातक, पण मर्यादित असेल तर.. : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मात्र मर्यादेबाहेर वाइन घातक ठरते. ...

आरोग्य मंत्री राजेश टोपेंना गैरव्यवहार चौकशीचा विसर, कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यात देवघेवीचा बाजार - Marathi News | Health Minister Rajesh Tope forgets malpractice inquiry, Misconduct at the request of employees in four districts coming under the office of the Deputy Director of Health | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरोग्य मंत्री राजेश टोपेंना गैरव्यवहार चौकशीचा विसर, कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यात देवघेवीचा बाजार

कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यात देवघेवीचा बाजार होत असल्याची चर्चा चार जिल्ह्यातील आरोग्य विभागात रंगली होती. त्याचे वृत्त लोकमतमध्ये २२ सप्टेंबर २०२१ प्रसिद्ध होऊनही अद्याप या साखळीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. ...

Lata Mangeshkar: मोठी बातमी! गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती - Marathi News | Lata Mangeshkar: Lata Mangeshkar is recovering from corona; says Health Minister Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

Lata Mangeshkar: कोरोनाची लागण झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

राज्यातील ९५ टक्के बेड रिकामे, सर्व बाबींच्या अभ्यासानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय : राजेश टोपे - Marathi News | 95% of beds in the state are empty, decision to start school only after study of all matters: Rajesh Tope | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राज्यातील ९५ टक्के बेड रिकामे, सर्व बाबींच्या अभ्यासानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय : राजेश टोपे

युरोप खंडात कोरोनाची लाट सुरू आहे. असे असले तरी तेथील शाळा सुरू आहेत. ...

पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे - टोपे - Marathi News | Parents should send their children to school without fear - rajesh tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे - टोपे

आरोग्यमंत्री टोपे यांचे आवाहन; राज्यातील ९५ टक्के बेड रिकामे ...

Nagar Panchayat Election Result 2022: राजेश टोपेंनी घनसावंगीत राष्ट्रवादीचा गड राखला; प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेचा दारूण पराभव - Marathi News | Nagar Panchayat Election Result 2022: Rajesh Tope kept the NCP stronghold in Ghansawangi; Shiv Sena's drastic defeat in the battle of prestige | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Nagar Panchayat Election Result 2022: राजेश टोपेंनी घनसावंगीत राष्ट्रवादीचा गड राखला; प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेचा दारूण पराभव

Nagar Panchayat Election Result 2022: राष्ट्रवादीने १० जागांवर विजय मिळवत शिवसेनेला पराभूत केले आहे. ...