राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
सध्याची वाढती संख्या पाहता राज्यात मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. मुंबईला तत्काळ बेड मिळायला हवेत. जूनपर्यंतचा डबलिंग रेट पाहता मुंबईमध्ये लाखभर ...
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी काही रुग्णालयांकडून अवास्तव शुल्क आकारण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अवास्तव शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांना इशारा दिला आहे. ...
राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांवर पोहोचल्याने परिस्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाचा हा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा ...
येत्या काळात गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेसह मुंबई पोर्ट ट्रस्ट, सैन्यासह केंद्राच्या अखत्यारित येणारी हॉस्पिटलमधील आयसीयू वापरण्याची परवानगी मागितली होती. ...