शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

पुणे : Corona New Variant: कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंताजनक आहे का? काय म्हणाले अजित पवार...

पुणे : दिलासादायक! बीए. ४ अन् बीए. ५ व्हेरियंट आढळलेल्या पुण्यातील सातही रुग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज

मुंबई : सोनोग्राफी केंद्रांची नोंदणीही ऑनलाइन होणार - टोपे

नागपूर : आरोग्य विभागातील डॉक्टरांचे निवृत्ती वय आता ५८ वर्षेच

नागपूर : आरोग्यमंत्र्यांनी घेतला मनोरुग्णालयातील अधिकाऱ्यांचा क्लास!

नागपूर : राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

महाराष्ट्र : औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही: राजेश टोपे

महाराष्ट्र : सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना मुदतवाढ नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्र : वैद्यकीय आस्थापना कायदा लवकरच; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 

महाराष्ट्र : 'MRI करताना रुग्णालयाला अंधारात ठेवून फोटो काढणं चुकीचं', नवनीत राणांच्या फोटोवरुन आता राजेश टोपेंनीही सुनावलं