शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

महाराष्ट्र : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचेच व्हेरीएंट, कोणताही नवीन व्हायरस नाही; आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : वारी निर्बंधमुक्त, मास्क सक्तीचा निर्णय नाही - राजेश टोपे

महाराष्ट्र : Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढतोय, वारीचं काय होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून मोठी घोषणा

महाराष्ट्र : मास्क सक्ती नव्हे, आवाहन; न वापरल्यास दंड नाही, पण... - आरोग्यमंत्री

महाराष्ट्र : Maharashtra Coronavirus Updates : सक्ती नाही, पण मास्क वापरा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

पुणे : Corona New Variant: कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंताजनक आहे का? काय म्हणाले अजित पवार...

पुणे : दिलासादायक! बीए. ४ अन् बीए. ५ व्हेरियंट आढळलेल्या पुण्यातील सातही रुग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज

मुंबई : सोनोग्राफी केंद्रांची नोंदणीही ऑनलाइन होणार - टोपे

नागपूर : आरोग्य विभागातील डॉक्टरांचे निवृत्ती वय आता ५८ वर्षेच

नागपूर : आरोग्यमंत्र्यांनी घेतला मनोरुग्णालयातील अधिकाऱ्यांचा क्लास!