लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
राजेश टोपेंना धक्का, तीर्थपुरी नगरपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडाच्या तयारीत - Marathi News | A shock to Rajesh Tope, the ruling NCP corporators in Tirthapuri Nagar Panchayat will take different decision | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजेश टोपेंना धक्का, तीर्थपुरी नगरपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडाच्या तयारीत

दीड वर्षात नगरपंचायत क्षेत्रात विकासकामे होत नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. ...

'कोरोना'ला रोखण्यासाठी 'त्रिसुत्री'चा अवलंब करण्याची गरज - राजेश टोपे - Marathi News | Need to adopt 'Trisutri' to prevent Corona - Rajesh Tope | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'कोरोना'ला रोखण्यासाठी 'त्रिसुत्री'चा अवलंब करण्याची गरज - राजेश टोपे

महाराष्ट्र सरकारने आत्ताच सावध होऊन ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट हा फार्मुला तत्काळ राबविण्याची गरज ...

राज्यातील सरकार हे रिमोट कंट्रोलचे सरकार; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा राज्य सरकारवर निशाणा - Marathi News | Former Health Minister Rajesh Tope targets state government as remote control government | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील सरकार हे रिमोट कंट्रोलचे सरकार; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा राज्य सरकारवर निशाणा

विद्यमान सरकारने वैद्यकीय महाविद्यालसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असे टोपे म्हणाले ...

भीमशक्ती अन् शिवशक्ती एकत्र येणे हे एक महत्त्वाचे पाऊल; राजेश टोपे यांचं मत - Marathi News | NCP Leader Rajesh Tope also appealed to all the secular parties to come together. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमशक्ती अन् शिवशक्ती एकत्र येणे हे एक महत्त्वाचे पाऊल; राजेश टोपे यांचं मत

महाविकास आघाडी घट्ट व्हावी, यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र चर्चा देखील करतील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. ...

Corona Maharashtra: राजेश टोपेंमुळे 3 लाख लोकांचा मृत्यू? भाजप आमदार बबन लोणीकरांचा गंभीर आरोप - Marathi News | Corona Maharashtra: 3 lakh people died due to Rajesh Tope? Serious accusation of BJP MLA Baban Lonikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजेश टोपेंमुळे 3 लाख लोकांचा मृत्यू? भाजप आमदार बबन लोणीकरांचा गंभीर आरोप

Corona Maharashtra: 'राजेश टोपे नुसत्या गप्पा मारायचे. त्यांनी काहीच कामे केली नाहीत.' ...

शरद पवारांची जादूची कांडी फिरली अन् अडीच वर्षांची बोनस सत्ता मिळाली: राजेश टोपे - Marathi News | Sharad Pawar's magic wand turned and he got two and a half years of bonus power: Rajesh Tope | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शरद पवारांची जादूची कांडी फिरली अन् अडीच वर्षांची बोनस सत्ता मिळाली: राजेश टोपे

नवीन सरकारला अनेक कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागणार आहे. ...

राज्यात कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचेच व्हेरीएंट, कोणताही नवीन व्हायरस नाही; आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण - Marathi News | coronavirus patient numbers increase in maharashtra rajesh tope clarifies of omicron variant no other virus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचेच व्हेरीएंट, कोणताही नवीन व्हायरस नाही; आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

रुग्णवाढ ठराविक जिल्ह्यापर्यंत मर्यादित. रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची टक्केवारी ही दोन ते तीन टक्केच : राजेश टोपे ...

वारी निर्बंधमुक्त, मास्क सक्तीचा निर्णय नाही - राजेश टोपे - Marathi News | Wari restriction free, mask is not a compulsory decision- Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारी निर्बंधमुक्त, मास्क सक्तीचा निर्णय नाही - राजेश टोपे

Rajesh Tope : हा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला असून पॉझिटिव्हिटी रेट चिंताजनक असल्याचेही मंत्री टोपे यांनी सांगितले. दरम्यान, अद्याप मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  ...