राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
Chitra Wagh : आगीच्या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. फायर ॲाडिट केले आहे का? असा सवाल करत यावर श्वेतपत्रिका जारी करा, असे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. ...
एवढा घोळ घालणाऱ्या न्यासा कंपनीलाच कंत्राट देण्याच्या आरोग्यमंत्री टोपे यांच्या निर्णयाचा 'अर्थ' विद्यार्थ्यांना व जनतेला कळू लागल्याने टोपे यांची न्यायालयीन चौकशी करणे आवश्यक आहे असं भाजपानं सांगितले आहे. ...
पुणे येथे प्रश्न पत्रिकेच्या डिजिटल लॉक ला तांत्रिक अडचण आल्याने 5 ते 10 मिनिटांचा लेट झाला तो लेट वाढवून देता येईल..तर आरोग्य विभागाच्या आजच्या पुणे आणि नाशिक मधील गोंधळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले प्रश्नपत्रिकेच्या बॉक्स वरील डि ...
papers leak : मुंबईतील परेरावाडी, साकीनाका, अंधेरी येथील शिवेनरी विद्या मंदिरात आरोग्य विभागाचा पेपर आयोजित करण्यात आला होता. पण पेपर फुटल्यानेआरोग्य सेवा गट क संवर्गाची परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी उमेदवार करत आहेत. ...