राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
"आज कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, ही बाब सकारात्मक असून, त्याने थांबलेले जीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. लसीसंदर्भात काही अफवा पसरविण्यात आल्याने लसीकरणाची गती कमी झाल्याचे दिसून येते. परंतु समाजातील मान्यवरांनी सांगितल्यास सामान्य नागरिक ऐकतात." ...
महाराष्ट्रात कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जवळपास ३५ टक्के आहे. या आकड्यात वाढ करायची असेल आणि लसीकरण मोहिमेला वेग द्यायचा असेल तर कोविशील्ड व्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची गरज आहे असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. ...