शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

मुंबई : चेहरे बघून निधी दिला जातो, विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर...; राजेश टोपेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : कारखान्यातून रसद पुरवल्याचा आरोप; राजेश टोपेंकडून पहिल्यांदाच सविस्तर खुलासा, म्हणाले...

महाराष्ट्र : भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले, महाराष्ट्राच्या दृष्टीने खेदजनक; राजेश टोपेंचं वक्तव्य

जालना : व्हायरल ऑडिओ क्लिप: लोणीकर म्हणतात क्लिप खोटी, राजेश टोपेंनी केले ट्विट

महाराष्ट्र : मराठा आणि कुणबी एकच; भुजबळांसमोरच राजेश टोपेंनी मांडली ठाम भूमिका

महाराष्ट्र : माझे घर समजून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची टोपेंच्याच भावाच्या घरावर दगडफेक; लोणीकरांचा दावा

महाराष्ट्र : विचित्र युतीत राजेश टोपेंच्या कारच्या काचा फुटल्या, लोणीकर म्हणाले मी भरून देतो, पण...

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी पाणी कधी सोडणार? माजी मंत्री राजेश टोपेंसह आंदोलकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

बीड : ८३ वर्षाचा योद्धा आर्शीर्वाद मागायला आलाय, आधार देऊ; शरद पवारांसमोर राजेश टोपे भावूक

धाराशिव : साडूभाऊंच्या हाती कोणाचे 'घड्याळ'? जावई टोपे, तनपुरेंच्या भूमिकेकडे धाराशिवचे लक्ष