शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

ठाणे : आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश; भिवंडीत २०० बेडच्या माता संगोपन व बाल आरोग्य केंद्राला आरोग्यमंत्र्यांचा हिरवा कंदील 

महाराष्ट्र : CoronaVirus News: ...तर आणि तरच रोखता येईल कोरोनाची तिसरी लाट; आरोग्यमंत्री टोपेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : Coronavirus Update : राज्यात चोवीस तासांत ९,९७४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, साडेआठ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

मुंबई : Coronavirus Updates: डेल्टा प्लसमुळे राज्यात निर्बंध लागू; लॉकडाऊनबाबतही आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : महाराष्ट्र नंबर 1 ! देशात 3 कोटी लसीकरण पूर्ण करणारं पहिलं राज्य

महाराष्ट्र : Coronavirus Delta Plus: महाराष्ट्रात धोका वाढला; कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी

महाराष्ट्र : आशासेविकांना देणार स्मार्ट फोन अन् मानधनात १५०० रुपयांनी वाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला, आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा 

महाराष्ट्र : Coronavirus: महाराष्ट्रावर चिंतेचे सावट! डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्र : दिग्गज नेत्यांचे सर्वपक्षीय सहकार्य | लोकमत नातं रक्ताचं | Lokmat Blood Donation Camp