वित्तमंत्री नामदार सुधिर मुनगंटीवारांनी वाशीम येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची महत्वपूर्ण घोषणा विधानसभेत केल्याने जिल्हयात उच्च शिक्षणाची दालन खुले झाले आहे. ...
कारंजा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत राज्य मार्ग-२७४ ला जोडणाऱ्या जानोरी, पानगव्हाण, उकर्डा, पारवा कोहर तसेच चांदई रस्त्याकरिता ७ कोटी ११ लाख १५ हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. ...
कारंजा : नगर पालिकेची नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरी सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अर्थसहाय्य योजने अंतर्गत शासनाने कारंजा नगर परिषदेला ५ कोटी रूपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहिती आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली . ...