कारंजा लाड : खेळ खेळत असतांना सर्व जातीधर्म समभाव निर्माण होतो. आपला संघ जिंकावा ही भावना असते. संघ भावना निर्माण होते. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा येथे व्यक् ...
कारंजा (वाशिम) : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत कारंजा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित शिबिरात २७९ लाभार्थींना नवीन तसेच विभक्त रेशनकार्डचे तसेच २७० अतिक्रमीत घरकुल धारकांना भाडेपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. ...
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कुटुंबाच्या एकुण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड लाभासाठी भरलेली दीड लाखवरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे. ...
आ.राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती. मागणीची दखल घेत मतदार संघासाठी तब्बल १९ कोटी ६१ लक्ष रूपयांचा निधीस मंजुरी दिली. ...
वाशिम : गोरगरीब व घरांपासून अद्याप वंचित असलेल्या लोकांसाठी शासनाकडून पंतप्रधान घरकुल योजना राबविली जात आहे. मात्र, या योजनेच्या तयार करण्यात आलेल्या यादीत अपात्र लोकांचा भरणा करण्यात आला असून पात्र लोकांना डावलण्यात आले आहे. ...