हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस पक्षाकडून खासदार. युवक कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षात सर्वोच्च असलेल्या वर्किंग कमिटीचे स्थायी सदस्य. Read More
राजीव सातव यांचं काही महिन्यांपू्र्वी अकाली निधन झालं. काँग्रेसने एक चाणाक्ष आणि बडा नेता राजीव यांच्यारुपाने गमावला. सातव कुटुंबीयांसह राजीव यांच्या निधनाचं दु:ख महाराष्ट्राला आणि देशातील काँग्रेस समर्थकांना झालं आहे. ...
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी कळमनुरी येथे भेट देत दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच बंद खोलीत त्यांच्याशी चर्चा केली. ...
Rajiv Satav: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय आँनलाइन शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील युवा नेत्यांनी सातव यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. ...
rahul gandhi : राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा शोकभावना खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत. ...