लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजीव सातव

राजीव सातव, मराठी बातम्या

Rajeev satav, Latest Marathi News

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस पक्षाकडून  खासदार. युवक कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षात सर्वोच्च असलेल्या वर्किंग कमिटीचे स्थायी सदस्य. 
Read More
Rajiv Satav: काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पार्थिवावर कळमनुरीत आज होणार अंत्यसंस्कार - Marathi News | Congress leader Rajiv Satav's body will be cremated today at Kalamanuri | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajiv Satav: काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पार्थिवावर कळमनुरीत आज होणार अंत्यसंस्कार

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी १० वाजता कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...

Rajeev Satav : खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दी - Marathi News | Rajeev Satav: A crowd of activists in front of MP Rajiv Satav's house | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Rajeev Satav : खासदार राजीव सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दी

Rajeev Satav : राजीव सातव यांच्या निवासस्थानी त्यांचे शव पाहताच अनेक कार्यकर्त्यांचे कंठ दाटून आले. ...

Rajiv Satav : "काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला!" - Marathi News | Rajiv Satav: "Congress loses dedicated leader with deep faith in ideas and bright future!" - balasaheb thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajiv Satav : "काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उज्ज्वल भविष्य असलेला समर्पित नेता गमावला!"

विविध विषयांचा अभ्यास, संघटन कौशल्य, अभ्यासू, मनमिळावू, सर्वांनासोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता, असे खासदार राजीव सातव यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत बाळासाहेब थोरात म्हणाले.  ...

Rajiv Satav: नरेंद्र मोदी- अमित शाह यांच्या होमपिचवरही भाजपाला घाम फोडणारे काँग्रेसचे 'चाणक्य' - Marathi News | Congress Rajiv Satav's political strategy hit on Amit Shah-Narendra Modi in Gujarat 2017 Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajiv Satav: नरेंद्र मोदी- अमित शाह यांच्या होमपिचवरही भाजपाला घाम फोडणारे काँग्रेसचे 'चाणक्य'

२०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रभारी म्हणून राजीव सातव यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. ...

Rajiv Satav: २०१४ च्या मोदी लाटेतही फडकवला होता काँग्रेसचा झेंडा; राजीव सातव यांच्या विजयाची गोष्ट - Marathi News | Congress was win even in the 2014 Narendra Modi wave in Hindoli; The story of Rajiv Satav victory | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajiv Satav: २०१४ च्या मोदी लाटेतही फडकवला होता काँग्रेसचा झेंडा; राजीव सातव यांच्या विजयाची गोष्ट

Congress MP Rajiv Satav Passed Away: राजीव सातव हे अत्यंत मनमिळाऊ आणि उमदं असं नेतृत्व होतं. सातव यांच्या साधेपणामुळे राष्ट्रीय पातळीवर पक्षाची इतकी मोठी जबाबदारी असूनही मतदारसंघात त्यांनी घट्ट पाय रोवले होते. ...

Rajeev Satav: राजीव सातव सक्षम, प्रतिभावान नेतृत्व होतं, संसदेतील चांगला मित्र गमावला: पंतप्रधान मोदी - Marathi News | pm narendra modi react over rajeev satav sad demise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajeev Satav: राजीव सातव सक्षम, प्रतिभावान नेतृत्व होतं, संसदेतील चांगला मित्र गमावला: पंतप्रधान मोदी

Rajeev Satav: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून राजीव सातव यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत भावना व्यक्त केल्या आहेत. ...

क्षणाचाही विलंब न करता पक्षासाठी आमदारकी सोडायची तयारी दाखवणारे राजीव सातव! - Marathi News | Rajiv Satav, who is ready to leave the MLA post for the party without a moment's delay! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्षणाचाही विलंब न करता पक्षासाठी आमदारकी सोडायची तयारी दाखवणारे राजीव सातव!

एकनिष्ठ, पक्षनिष्ठ राजीव सातव ! ...

Rajeev Satav: तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp devendra fadnavis react over rajeev satav sad demise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rajeev Satav: तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला: देवेंद्र फडणवीस

तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला, या शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...