राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सरकार कडून दाखल करण्यात आलेल्या एका चुकीच्या तक्रारीमुले त्यांना १२ वर्ष ४ महिने आपल्या तीन मुलांपासूनही दूर राहावे लागले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...
Assembly Election survey : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील संभाव्य निकालांबाबत एक ओपिनियन पोल समोर आला असून, त्यामधून दोन्ही राज्यात आज निवडणुका झाल्यास कोण बाजी मारेल याबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ...
Women Reservation Bill: "मी मुख्यमंत्री असताना महिलांसंदर्भात असे निर्णय घेतले. मोदी सांगतात या देशात असा विचार कुणी केला नाही. हे वास्तव नाही," असेही पवार म्हणाले." ...