राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राजस्थान आणि छत्तीसगड या दोन मोठ्या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असेल. भाजपसाठी या निवडणुकीत बरेच काही पणाला लागले आहे, कारण लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे. ...
उपराष्ट्रपती धनखड यांनी शनिवारी राजस्थानात ३ कार्यक्रम घेतले. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, मी माझे काम करीत राहीन. कोणाच्याही वक्तव्याने मी अस्वस्थ होणार नाही. ...
राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. गेहलोत यांच्याशिवाय या बैठकीला राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर रंधावा, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आणि इतर नेते उपस्थित होते. ...