Jaipur Tanker Blast Updates: जयपूर अजमेर महामार्गावर झालेल्या गॅस टँकरच्या स्फोटात तब्बल १४ जणांचा मृत्यू झाला. पण, ज्या गॅस टँकरचा स्फोट झाला त्याचा चालक या अपघातातून बचावला आहे. ...
या अपघातानंतर वसुंधरा राजे यांनी आपली गाडी थांबवून जखमी पोलिसांची विचारपूस केली. तसेच, जखमी पोलिसांना तातडीने ॲम्ब्युलन्समधून बाली रुग्णालयात पाठवण्याची सोय केली. ...
शहादा तालुक्यातील (जि. नंदुरबार) सारंगखेडा येथील चेतक महोत्सवात अहिल्यानगर येथील 'बिग जास्पर' हा घोडा सध्या अश्व शौकिनांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यातील सर्वाधिक ६८ इंच उंच असलेला हा घोडा पाहण्यासाठी अश्वप्रेमी गर्दी करत आहेत. ...
जयपूरमधील भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. एलपीजी ट्रक यू-टर्न घेत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. याच दरम्यान मागून एक ट्रक येतो, जो एलपीजी ट्रकला जोरदार धडकतो. ...