लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

भीषण अन् वेदनादायी; बलात्काराने भेदरलेली 'ती' अर्धा किलोमीटर अंतर विवस्त्र धावली!  - Marathi News | rajasthan bhilwara teenage girl abducted gang raped ran naked before rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अन् वेदनादायी; बलात्काराने भेदरलेली 'ती' अर्धा किलोमीटर अंतर विवस्त्र धावली! 

सामूहिक बलात्कारानंतर बलात्काऱ्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी अल्पवयीन तरुणी रस्त्यावर अर्धा किलोमीटर विवस्त्र धावल्याची घटना समोर आली आहे. ...

होय हे खरंय! ट्रक चालकाने दंड म्हणून 1 लाख 41 हजार 700 रुपयांची पावती फाडली - Marathi News | This was called a fine, the receipt of 1 lakh 41 thousand looted by the overload truck driver in rajsthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होय हे खरंय! ट्रक चालकाने दंड म्हणून 1 लाख 41 हजार 700 रुपयांची पावती फाडली

नवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. ...

असा किल्ला ज्यावर तोफेगोळेही व्हायचे निकामी, १३ वेळा आक्रमण करून इंग्रज फिरले होते माघारी!  - Marathi News | Lohagarh fort bharatpur invincible fort in India impregnable for | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :असा किल्ला ज्यावर तोफेगोळेही व्हायचे निकामी, १३ वेळा आक्रमण करून इंग्रज फिरले होते माघारी! 

भारतातील सगळेच किल्ले कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकप्रिय आहेत. असाच एक किल्ला राजस्थानच्या भरतपुरमध्येही आहे. ...

बाबो! रिटायरमेंटच्या दिवशी घरी जाण्यासाठी शिक्षकाने बुक केलं चक्क हेलिकॉप्टर - Marathi News | Alwar teacher booked helicopter on his retirement day to go home | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! रिटायरमेंटच्या दिवशी घरी जाण्यासाठी शिक्षकाने बुक केलं चक्क हेलिकॉप्टर

जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात आणि त्यांच्या वेगळ्या वागण्यामुळे ते नेहमी चर्चेतही राहतात. असेच राजस्थानमधील एक शिक्षक एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. ...

Video : युट्युबवर अपलोड केलेला 'प्री वेडिंग' व्हिडीओ अंगलट, पोलीस अधिकाऱ्याला नोटीस - Marathi News | Rajasthan cop gets warning for ‘accepting bribe’ in pre-wedding shoot video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : युट्युबवर अपलोड केलेला 'प्री वेडिंग' व्हिडीओ अंगलट, पोलीस अधिकाऱ्याला नोटीस

धनपत यांनी आपल्या भावी पत्नीसोबतच्या प्री वेडिंगचा एका व्हिडीओ शुट केला होता. ...

पावसाळ्यात आणखी बहरतं माउंट अबूचं सौंदर्य; ट्रिपसाठी उत्तम डेस्टिनेशन - Marathi News | Travel to mount abu in monsoon check every details here | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पावसाळ्यात आणखी बहरतं माउंट अबूचं सौंदर्य; ट्रिपसाठी उत्तम डेस्टिनेशन

राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन माउंट अबू आपल्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच संस्कृतीसाठीही ओळखलं जातं. मान्सूनमध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे जाणं टाळण्यात येतं. अशावेळी तुम्ही माउंट अबूची निवड करू शकता. ...

चोराने गिळंकृत केली सोन्याची साखळी, पोलिसांनी पोटभर खाऊ घातली केळी अन् दोन दिवसांनी मिशन फत्ते... - Marathi News | Rajasthan police feed dozens of bananas to thief to retrieve swallowed gold chain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चोराने गिळंकृत केली सोन्याची साखळी, पोलिसांनी पोटभर खाऊ घातली केळी अन् दोन दिवसांनी मिशन फत्ते...

पकडल्या जाण्याच्या भीतीने पोलिसांना पाहून चोर अनेकदा काहीना काही चुका करतातच. आणि दुसरीकडे पोलिसही चोरांकडून सत्य बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. ...

भारतात आयएसआय एजंटसह चार दहशतवादी घुसले; देशात हाय अलर्ट - Marathi News | 4 terrorists entered india along with isi agent high alert in entire country including rajasthan gujarat border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात आयएसआय एजंटसह चार दहशतवादी घुसले; देशात हाय अलर्ट

भारतामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली आहे. ...