Sarkari Naukri: उच्च न्यायालयातील ही भरती प्रक्रिया मार्च 2020 मध्येच सुरु केली जाणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे ती स्थगित करण्यात आली. आता 1 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्य़ात आली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: दिवाळी फटाके वाजवले जातात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात फटकांमुळे होणारं प्रदूषण हे रुग्णांसाठी घातक ठरू शकतं. कोरोनाग्रस्त तसेच विविध आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांना त्याचा त्रास होऊ शकतो. ...
राज्याच्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत एका आरोपीस अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी घडली. ...