लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

मृत्यूच्या दाढेत फेकले पोटच्या मुलांना अन् आई झाली फरार  - Marathi News | Thrown to the brink of death, the unborn children became mothers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृत्यूच्या दाढेत फेकले पोटच्या मुलांना अन् आई झाली फरार 

Crime News : या दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, प्रभारी अधिकारी म्हणून आलेल्या हकारी आपल्या तीन मुलांसह घराबाहेर पडून गेली. ...

Corona Vaccine : धक्कादायक! लसीचा तुटवडा असताना 'या' राज्यात कोरोना लसीचे 2500 डोस कचऱ्यात; रिपोर्टमधून मोठा खुलासा - Marathi News | Corona Vaccine wastage in rajasthan 500 vials found in garbage of 35 centers more than 2500 doses | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : धक्कादायक! लसीचा तुटवडा असताना 'या' राज्यात कोरोना लसीचे 2500 डोस कचऱ्यात; रिपोर्टमधून मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोना लसींचा तुटवडा असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

धक्कादायक! डॉक्टर दाम्पत्याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Doctor couple shot dead all day in rajasthan bharatpur, video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! डॉक्टर दाम्पत्याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, व्हिडिओ व्हायरल

गाडीचा पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी डॉक्टर दाम्पत्याची गाडी गाठली. त्यानंतर, आपली दुचाकी थांबवून गाडीत बसलेल्या डॉक्टर सुधीर गुप्ता आणि त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. ...

पतीकडून पत्नीची निर्दयीपणे हत्या, मेहुणीला फोन करून म्हणाला - 'तुझ्या बहिणीला छतावरून खाली फेकलं' - Marathi News | Husband kills wife by pushing from roof in Kota Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीकडून पत्नीची निर्दयीपणे हत्या, मेहुणीला फोन करून म्हणाला - 'तुझ्या बहिणीला छतावरून खाली फेकलं'

हंसराज बदलला असल्याचं निशाला वाटतं आणि ती मामाच्या घरून त्याच्यासोबत गेली. हसंराज तिला प्रेमनगरमद्ये भाड्याने घर घेऊ असं सांगत सोबत घेऊन गेला. ...

Video: BJP खासदार रंजीता कोलींवर अज्ञातांनी केला सशस्त्र हल्ला; घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फोनही उचलला नाही - Marathi News | Rajasthan Bjp mp from bharatpur ranjeeta koli car attacked collector did not pick up the phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video: BJP खासदार रंजीता कोलींवर अज्ञातांनी केला सशस्त्र हल्ला; घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फोनही उचलला नाही

खासदार रंजीता कोली यांना हल्ल्यानंतर तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमधून उपचारानंतर त्या शासकीय विश्रामगृहात गेल्या. ...

पत्नीच्या चारित्र्यावर घेतला पतीने संशय; गळ्यावर घातले तीन चार कुऱ्हाडीचे घाव  - Marathi News | Husband taken doubts wife's character; Cut the throat with an axe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या चारित्र्यावर घेतला पतीने संशय; गळ्यावर घातले तीन चार कुऱ्हाडीचे घाव 

Murder Case : पोलिसांना महिलेचा मृतदेह घराच्या छतावर खाली वाकलेला अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. ...

दुकानातून परतत असलेल्या १० वर्षीय तरुणीला ६० वर्षीय म्हाताऱ्याने रस्त्यात रोखले अन् केले अश्लील चाळे  - Marathi News | A 60-year-old man stopped a 10-year-old girl on the way back from a shop, do obscene acts at dholpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुकानातून परतत असलेल्या १० वर्षीय तरुणीला ६० वर्षीय म्हाताऱ्याने रस्त्यात रोखले अन् केले अश्लील चाळे 

Pocso Case : या प्रकरणात पोलिसांनी रूपवास रेल्वे स्टेशन भरतपूरहून अवघ्या ६ तासात अटक केली. ...

जेवण देण्याच्या बहाण्यानं रुग्णवाहिकेतच महिलेवर गँगरेप; जयपूरमधील लाजिरवाणा प्रकार - Marathi News | Gangrape of a woman in an ambulance under the pretext of giving food; Embarrassing type in Jaipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेवण देण्याच्या बहाण्यानं रुग्णवाहिकेतच महिलेवर गँगरेप; जयपूरमधील लाजिरवाणा प्रकार

Gangrape Case : याबाबत जयपूरमधील मोतीडूंगरी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ...