लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

हृदयद्रावक! लाईट ऑन करताच ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा भीषण स्फोट; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी - Marathi News | woman killed husband critical after oxygen concentrator explodes in rajasthan gangapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! लाईट ऑन करताच ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा भीषण स्फोट; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

Oxygen Concentrator Explodes : महिलेने लाईटचा स्विच ऑन केला असता ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरमध्ये भीषण आग लागली आणि त्यातील ऑक्सिजनमुळे संपूर्ण घर हे आगीच्या विळख्यात सापडलं. ...

जुनं ते सोनं! जुन्या चपला आणि बुटांपासून दोन तरुणांनी उभारला ३ कोटींचा व्यवसाय; ५० जणांना दिली नोकरी - Marathi News | Shriyans Of Rajasthan Created A Business Of Rs 3 Crore From Old Shoes Gave Jobs To 50 People Donated More Than 4 Lakh Slippers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जुनं ते सोनं! जुन्या चपला आणि बुटांपासून दोन तरुणांनी उभारला ३ कोटींचा व्यवसाय; ५० जणांना दिली नोकरी

जगभरात तब्बल ३५ अब्ज चपला व बुटं कचऱ्यात टाकून देण्यात येतात. तर १.५ अब्ज लोक आजही अनवाणी फिरतात. दोन हरहुन्नरी तरुणांनी जुन्या चपलांतून सुरू केला कोट्यवंधीचा व्यवसाय ...

संतापजनक! ...अन् शेतकऱ्याच्या पोटावर अधिकाऱ्याने मारली लाथ; धक्कादायक Video जोरदार व्हायरल - Marathi News | rajasthan jalaur sdm kick to farmer who demand compensation in bharat mala project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! ...अन् शेतकऱ्याच्या पोटावर अधिकाऱ्याने मारली लाथ; धक्कादायक Video जोरदार व्हायरल

SDM kick to farmer who demand compensation in bharat mala project : शेतकऱ्यासोबत अधिकाराने धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्याला लाथ मारली आहे. ...

शेतकऱ्याच्या पाचही मुली प्रशासकीय अधिकारी; कठोर परिश्रमाने मिळविले यश - Marathi News | All five daughters of the farmer are administrative officers; Success achieved through hard work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याच्या पाचही मुली प्रशासकीय अधिकारी; कठोर परिश्रमाने मिळविले यश

आई-वडिलांना गगन ठेंगणे  ...

लष्कराच्या तळाजवळ भाजी विक्रीचे काम करणारा तरुण निघाला ISI एजंट; असा झाल भांडाफोड - Marathi News | ISI agent selling vegetables near army base; like that come into trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लष्कराच्या तळाजवळ भाजी विक्रीचे काम करणारा तरुण निघाला ISI एजंट; असा झाल भांडाफोड

ISI agent selling vegetables near army base : भारतातील गुप्त माहिती, भारतीय लष्कराचे काही महत्त्वाचे नकाशे आणि अन्य कागदपत्रे पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.   ...

शेतकऱ्याच्या पाच मुली अन् पाचही झाल्या RAS अधिकारी, इयत्ता ५ वी नंतर घरीच केला अभ्यास - Marathi News | rajasthan all five daughters of farmer sahdev saharan are now ras officers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याच्या पाच मुली अन् पाचही झाल्या RAS अधिकारी, इयत्ता ५ वी नंतर घरीच केला अभ्यास

राजस्थानच्या हनुमानगड येथील भैरुसरी नावाच्या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या पाच मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ...

'आयएसआय'साठी हेरगिरी, लष्कराला भाजीपाला पुरवणाऱ्या एका व्यक्तीला अटक! - Marathi News | spy isi pakistan intelligence agency arrested delhi police crime branch pokharan rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आयएसआय'साठी हेरगिरी, लष्कराला भाजीपाला पुरवणाऱ्या एका व्यक्तीला अटक!

spy isi pakistan intelligence agency : राजस्थानमधून हबीब खान नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हबीब खान याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला अनेक गोपनीय माहिती देत असल्याचा आरोप आहे. ...

संतापजनक! उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाने चिमुकलीला दिले गरम सळईचे चटके; प्रकृती गंभीर - Marathi News | jodhpur rajasthan 2 year old pneumonia girl fired by tantrik with hot iron | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाने चिमुकलीला दिले गरम सळईचे चटके; प्रकृती गंभीर

2 year old pneumonia girl : एका मांत्रिकाने निमोनियाचे उपचार करतो सांगून अडीच वर्षीय मुलीला गरम सळईने चटके दिले आहे.  ...