लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

Video - मंत्र्याच्या पुतण्याची दादागिरी! हॉटेलमध्ये तोडफोड, दारूच्या नशेत कर्मचाऱ्यांना मारहाण - Marathi News | Harshdeep Singh khachariyawas nephew of minister pratap singh vandalized hotel and assaulted employees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - मंत्र्याच्या पुतण्याची दादागिरी! हॉटेलमध्ये तोडफोड, दारूच्या नशेत कर्मचाऱ्यांना मारहाण

हॉटेल मालक अभिमन्यू सिंहचे वडील भवानी सिंग यांच्या तक्रारीवरून वैशाली नगर पोलीस ठाण्यात बुधवारी हर्षदीप खाचरियावास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

IAS टीना दाबीने लाल ड्रेस मध्ये फ्लाँट केलं 'बेबी बंप', चेहऱ्यावर दिसला 'प्रेग्नंन्सी ग्लो'! - Marathi News | IAS Tina Dabi flaunted 'baby bump' in red dress pregnancy glow appeared on her face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS टीना दाबीने लाल ड्रेस मध्ये फ्लाँट केलं 'बेबी बंप', चेहऱ्यावर दिसला 'प्रेग्नंन्सी ग्लो'!

IAS Tina Dabi: टीना दाबीने स्वत:च प्रेग्नंट असल्याबद्दल सोशल मीडियावर दिली होती माहिती ...

ब्रेक्रिंग बातमी: एअर इंडियाच्या विमानात मोबाईलचा स्फोट, फ्लाईटचं 'इमर्जन्सी लँडिंग' - Marathi News | Breaking news mobile phone explodes in Air India flight so emergency landing took place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेक्रिंग बातमी: एअर इंडियाच्या विमानात मोबाईलचा स्फोट, फ्लाईटचं 'इमर्जन्सी लँडिंग'

विमानात १४० प्रवासी असल्याची माहिती ...

आयसीयूत सुरू होते उपचार, अचानक ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाचा होरपळून मृत्यू - Marathi News | kota-medical-college-hospital-a-patient-died-after-his-oxygen-mask-caught-fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयसीयूत सुरू होते उपचार, अचानक ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाचा होरपळून मृत्यू

आयसीयूत रुग्णाला अचानक हृदयविकाराचा झटका आला, उपचारादरम्यान घडली दुर्दैवी घटना. ...

लग्नाची पहिली रात्र अन् नवरीचा कारनामा, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेव 'कोमात' - Marathi News | Bride abscond after three days of marriage on suhagraat in Jaipur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाची पहिली रात्र अन् नवरीचा कारनामा, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेव 'कोमात'

Marriage News : नवरी सार होऊन सासरी पोहोचली. पण कुणालाही याचा अंदाज नव्हता की, ती काय करणार आहे. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. ...

खामगावातील चौघांचा राजस्थानमध्ये अपघात; सुदैवाने बचावले दुबे कुटुंब - Marathi News | Four from Khamgaon accident in Rajasthan; The Dubey family luckily escaped | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील चौघांचा राजस्थानमध्ये अपघात; सुदैवाने बचावले दुबे कुटुंब

खामगाव येथील साईनगर येथे डॉ. अशोक दुबे राहतात. त्यांचा मुलगा इंदोर येथे नोकरी करतो ...

राजस्थानमध्ये रक्तरंजित थरार! न्यायायलात घेऊन जाताना गँगस्टरची हत्या, हल्लेखोर पसार - Marathi News | rajasthan gangster kuldeep jaghina shot dead bharatpur rajasthan crime bharatpur gang warss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये रक्तरंजित थरार! न्यायायलात घेऊन जाताना गँगस्टरची हत्या, हल्लेखोर पसार

भाजप नेते किरपाल सिंह जगिना हत्येप्रकरणी गँगस्टर कुलदीप सिंह जगिना याला अटक करण्यात आली होती. ...

टोल प्लाझावर बस थांबवली; पोलिसांसमोर कुख्यात गुन्हेगारांवर गोळीबार, एकाचा मृत्यू एक गंभीर - Marathi News | rajasthan, criminals-kuldeep-jagina-and-vijay-pal-were-shot-at-amoli-toll-plaza-in-bharatpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टोल प्लाझावर बस थांबवली; पोलिसांसमोर कुख्यात गुन्हेगारांवर गोळीबार, एकाचा मृत्यू एक गंभीर

भाजप नेत्याच्या हत्याकांडातील आरोपींना कोर्टात नेत असताना अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या. ...