Sanjivani society Fraud: संजीवनीच्य़ा गुंतवणूकदारांनी घोटाळ्यातील रक्कम मिळविण्यासाठी आणि कायदेशीर लढ्यासाठी संजिवनी पीडित संघच्या नावे एक संस्था स्थापन केली होती. त्यांनीच ही याचिका दाखल केली होती. विक्रम सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फसवणूक केली आण ...
Rajasthan Politics : राजस्थानातील काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा भारतीय ट्रायबल पार्टी (बीटीपी) या पक्षाच्या दोन आमदारांनी शुक्रवारी काढून घेतला आहे. ...
Rajasthan Politics: पंचायत निवडणुकीत भाजपाकडून मिळालेल्या पराभवाच्या झटक्यानंतर गहलोत सरकारसमोर मित्रपक्षांना टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसने भाजपाला साथ दिल्याने मित्रपक्ष नाराज झाला आहे. ...
Rajasthan News : पंचायत समितीसाठी २१ जिल्ह्यांत झालेल्या निवडणुकीत ४ हजार ३७१ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने १ हजार ११ तर काँग्रेसने १ हजार जागा जिंकल्या. २८७ अपक्ष उमेदवार निवडून आले तर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे ४८ जण विजयी झाले. ...
याचदरम्यान माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील आता जयपूर येथे पोहोचले आहेत. राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती पाहता, गेहलोतांनी प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांना श्रीगंगानगर येथील किसान सन्मेलन रद्द करून तातडीने जयपूर येथे बोलावले आहे. ...