लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

Rajasthan: भाजपा खासदार रंजिता कोळी यांच्या घरावर हल्ला; 3 गोळ्या झाडल्या, धमकीचे पत्र चिकटवले - Marathi News | Rajasthan: Bharatpur MP Ranjeeta Koli's Home Attacked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा महिला खासदाराच्या घरावर हल्ला, गोळ्या झाडल्या अन् चिकटवले धमकीचे पत्र

Bharatpur MP Ranjeeta Koli's Home Attacked : हल्ल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना तीन रिकामी काडतुसे सापडली आहेत. मात्र, अद्याप हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही. ...

सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश! १ कोटींपेक्षा जास्त उकळले पैसे, १९ जणांना अटक - Marathi News | Sextortion exposed! More than 1 crore victims of cyber crime, 19 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश! १ कोटींपेक्षा जास्त उकळले पैसे, १९ जणांना अटक

Sextortion Exposed : सोशल मीडियावर जाहिराती देऊन महिलांशी मैत्री केल्यानंतर आरोपी अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळाली आहे. ...

बापानं ११ वर्षीय पोराचा गळा चिरला, पत्नी आणि चिमुकल्याला सोडलं नाही, मग... - Marathi News | Father killed 11 year old son, stabbed wife, one and a half month child in dungarpur rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापानं ११ वर्षीय पोराचा गळा चिरला, पत्नी आणि चिमुकल्याला सोडलं नाही, मग...

पोलिसांच्या माहितीनुसार, तंबोलिया गावातील नरेश मीणा वेल्डिंग दुकान चालवायचा. तो पत्नी लक्ष्मी, मुलगा विशाल, ६ वर्षीय मुलगी आणि दीड महिन्याचा मुलगा यांच्यासोबत राहत होता. ...

Vodeo : मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या मुलीचं अस्खलित इंग्रजी ऐकूण थक्क झाले अनुपम खेर, घेतला असा निर्णय! - Marathi News | Kid was begging to actor Anupam Kher he took this decision to sponsor her study | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vodeo : मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या मुलीचं अस्खलित इंग्रजी ऐकूण थक्क झाले अनुपम खेर, घेतला असा निर्णय!

अनुपम खेर नुकतेच काठमांडूला गेले होते. तेथे त्यांची भेट एका मुलीशी झाली. ही मुलगी भीक मागून जगते. मात्र, तीचे इंग्रजी सुंदर आहे. ही मुलगी सांगते, की तिची शिकायची इच्छा आहे आणि यावर अनुपम खेर तिला शिकविण्याचे आश्वासन देतात. ...

Rajasthan: धक्कादायक! न्यायाधीशांवर गंभीर आरोप, उच्च न्यायालय सुद्धा ऐकून झालं थक्क अन् केलं निलंबित - Marathi News | Judge Jitendra Singh Goliya, accused Anshul Soni and Rahul Katara booked for allegedly raping minor boy in Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! न्यायाधीशांवर गंभीर आरोप, ऐकून उच्च न्यायालय सुद्धा थक्क!

Rajasthan: पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर न्यायाधीश जितेंद्र गोलिया आणि इतर दोघांविरोधात पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत. ...

दोस्त दोस्त ना रहा! लग्नाच्या १५ दिवसांपूर्वीच मित्राच्या गर्लफ्रेंडला घेऊन ‘तो’ फरार झाला - Marathi News | Groom ran away with his friend’s girlfriend before marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या १५ दिवसांपूर्वीच मित्राच्या गर्लफ्रेंडला घेऊन ‘तो’ फरार झाला

अमितसोबत ब्रेक अप झाल्यानंतर युवती बादलच्या प्रेमात पडली. मागील ६ वर्षापासून बादल आणि युवतीचं प्रेम प्रकरण सुरू होतं ...

धक्कादायक! बहिणीला मारत होता भावोजी, मेहुण्याने त्याच्या बहिणीवर केला रेप; नातेवाईकांना पाठवला व्हिडीओ - Marathi News | Rajasthan Crime News : Man rapes brother in laws sister to take revenge in Bharatpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बहिणीला मारत होता भावोजी, मेहुण्याने त्याच्या बहिणीवर केला रेप; नातेवाईकांना पाठवला व्हिडीओ

Rajasthan Crime News : पोलिसांनी उत्तर प्रदेशात राहणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या साथीदाराला रेप करणे व अश्लील व्हिडीओ बनवण्याच्या आरोपात अटक केली. ...

पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्यासपाठीवरच बोलता बोलता काँग्रेस नेत्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू - Marathi News | Congress Mohabbat Singh Nimbol dies of heart attack while speaking on by-election campaign stage | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :व्यासपीठावर काँग्रेस नेत्यानं घेतला अखेरचा श्वास; मुख्यमंत्रीही हळहळले

या जागेवर विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसकडून लसाडिया येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. ...