लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

माझ्या गावातील रस्ते कतरीनाच्या गालासारखे गुळगुळीत बनवा, काँग्रेसच्या मंत्र्यांचे अजब विधान - Marathi News | Make the roads in my village as smooth as Katrina's cheek, Congress ministers statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या गावातील रस्ते कतरीनाच्या गालासारखे गुळगुळीत बनवा, काँग्रेसच्या मंत्र्यांचे अजब विधान

2005 मध्ये लालू प्रसाद यादव यांनीही बिहारच्या रस्त्यांबाबत बोलताना, येथील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत होतील, असे विधान केले होते. ...

म्हैस चारण्यास गेलेल्या महिलेची गळा चिरून हत्या; पाय छाटून चोरट्यांनी लंपास केले पैंजण  - Marathi News | A woman who went to graze buffalo was killed by slitting her throat; Thieves cut off his legs and made a lamp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्हैस चारण्यास गेलेल्या महिलेची गळा चिरून हत्या; पाय छाटून चोरट्यांनी लंपास केले पैंजण 

Murder Case : जयपूर ग्रामीणचे एसपी शंकर दत्त शर्मा यांनी सांगितले की, ती महिला म्हैस चरायला गेली असताना अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी महिलेचे पाय कापून तिच्या पायातील चांदीची पैंजण चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ...

शाळेचे प्रिंसिपल विद्यार्थिनीच्या प्रेमात पडले, फूस लावून तिला पळवले, अखेर कुटुंबीयांनी पाठलाग करून पकडले  - Marathi News | The school principal fell in love with the girl, tricked her and kidnapped her, after which the family chased and caught her. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाळेचे प्रिंसिपल विद्यार्थिनीच्या प्रेमात पडले, फूस लावून तिला पळवले, आणि मग...

Crime News: राजस्थानमधील झुंझुनूं येथून एक अजब मामला समोर आला आहे. झुंझनू येथील एका शाळेतील प्रिंसिपल आपल्याच एका माजी विद्यार्थिनीच्या प्रेमात पडले. या एकतर्फी प्रेमातून या प्रिंसिपल महोदयांनी त्या विद्यार्थिनीचे अपहरण केले. ...

राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; कारवाई न करण्याचे दिले निर्देश   - Marathi News | Bombay High granted relief to Rahul Gandhi; Instructed not to take action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; कारवाई न करण्याचे दिले निर्देश  

Bombay High granted relief consoles Rahul Gandhi : फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी राहुल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून  राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ...

आवश्यकता भासल्यास पुन्हा नवे कृषी कायदे, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांचे वक्तव्य - Marathi News | New Agriculture Act again if necessary, Statement by Rajasthan Governor Kalraj Mishra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आवश्यकता भासल्यास पुन्हा नवे कृषी कायदे, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांचे वक्तव्य

तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती.  ...

राजस्थान मंत्रिमंडळात १२ नवे चेहरे, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या ५ समर्थकांचा समावेश - Marathi News | Rajasthan cabinet includes 12 new faces, 5 supporters of former deputy chief minister Sachin Pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान मंत्रिमंडळात १२ नवे चेहरे, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या ५ समर्थकांचा समावेश

राज्यात २०२३ साली विधानसभा निवडणुका आहेत. पंजाबप्रमाणे इथेही  काँग्रेसमधील मतभेद चिघळू नये याची दक्षता पक्षश्रेष्ठींनी या विस्तारावेळी घेतली. १५ मंत्र्यांपैकी ममता भूपेश बैरवा, भजनलाल जटाव, टिकाराम जुली यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली आहे.  ...

Farm laws Repeal: “शेतकरी आंदोलनामुळे एक पाऊल मागे, पुन्हा कृषी कायदे बनवले जातील”: कलराज मिश्र - Marathi News | rajasthan governor kalraj mishra said farm laws formed again if needed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शेतकरी आंदोलनामुळे एक पाऊल मागे, पुन्हा कृषी कायदे बनवले जातील”: कलराज मिश्र

Farm laws Repeal: भविष्यात आवश्यकता भासल्यास पुन्हा कृषी कायदे बनवले जातील, असे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी म्हटले आहे. ...

राजस्थानच्या मंत्रिमंडळात फेरबदल, नव्या चेहरांना मिळाली संधी; आज होणार शपथविधी - Marathi News | The cabinet will be reshuffle in Rajasthan today and 15 leaders will be sworn in. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या मंत्रिमंडळात फेरबदल, नव्या चेहरांना मिळाली संधी; आज होणार शपथविधी

ममता भूपेश, टीका राम जूली आणि भजन लाल जाटव यांचं प्रमोशन झालं आहे. ...