लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

ट्रक आणि बसचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू तर, 24 पेक्षा जास्त प्रवासी जखमी - Marathi News | Horrific truck and bus accident in Jaipur, Rajasthan; 4 died and at least 24 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रक आणि बसचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू तर, 24 पेक्षा जास्त प्रवासी जखमी

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. ...

हृदयद्रावक! मोठ्या बहिणीसोबत खेळता खेळता दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; झालं असं काही... - Marathi News | one and half year old girl painful death on fell in water tank in bharatpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! मोठ्या बहिणीसोबत खेळता खेळता दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; झालं असं काही...

धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा मुलीचा मृत्यू झाला तेव्हा घरात कोणत्याही सदस्याला समजलं देखील नाही. ...

अनोखा आदर्श! स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा म्हणत तरुणाने परत केला तब्बल 5 लाखांचा हुंडा - Marathi News | groom devendra singh returned amount of rs 5 lakh of tika ceremony in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनोखा आदर्श! स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा म्हणत तरुणाने परत केला तब्बल 5 लाखांचा हुंडा

सासरची मंडळी लग्नात देत असलेला 5 लाखांचा हुंडा तरुणाने नाकारल्याची घटना समोर आली आहे. ...

"प्लीझ हे थांबवा", अधिकाऱ्यांना फोन करून 'त्याने' स्वत:च लग्न मोडलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं?  - Marathi News | after complaint received by child protection commission police banned the relatives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्लीझ हे थांबवा", अधिकाऱ्यांना फोन करून 'त्याने' स्वत:च लग्न मोडलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं? 

एखाद्या मुलाने फोन करून लग्न मोडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. ...

Anjali Kanwar Marriage: बापच तो! मुलीने भर मंडपात 'हुंडा' मागितला; त्याने ब्लँक चेक सही करून हातात ठेवला - Marathi News | Rajasthan bride asks her father to donate ₹75-lakh dowry for girls' hostel, he gives blank cheque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापच तो! मुलीने भर मंडपात 'हुंडा' मागितला; त्याने ब्लँक चेक सही करून हातात ठेवला

Anjali Kanwar gave dowry to build Women Hostel: अंजली कंवर या तरुणीचे लग्न होते. तिने आपल्या वडिलांच्या हातात एक पत्र ठेवले. त्यामध्ये जे लिहिले होते, ते ऐकूण उपस्थित वरातींनाही टाळ्या वाजवाव्या लागल्या. ...

आठवीत शिकणाऱ्या मुलीवर नराधम बापाने केला बलात्कार; प्रिन्सिपलला सांगितली आपबिती  - Marathi News | Eighth standard minor girl raped by father; inform to the principal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आठवीत शिकणाऱ्या मुलीवर नराधम बापाने केला बलात्कार; प्रिन्सिपलला सांगितली आपबिती 

Rape Case : मुख्याध्यापकांनी तात्काळ बालकल्याण समितीला माहिती दिली आणि अल्पवयीन मुलाचे समुपदेशन करण्यात आले. पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भादंवि कलम ३२३, ३५४ आणि ७ आणि ८ पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

धक्कादायक! मुलाने होमवर्ग नाही केला म्हणून वडिलांनी दिली क्रूर शिक्षा, आईने व्हिडीओ रेकॉर्ड केला - Marathi News | Shocking! Cruel punishment given by father for boy not doing homework, mother recorded video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :होमवर्ग नाही केला म्हणून वडिलांनी मुलाला दिली क्रूर शिक्षा, हात-पाय बांधले, उलटे टांगले आणि...

Crime News: होमवर्क न केल्याने एका माथेफिरू बापाने स्वत:च्यात मुलाला क्रूर शिक्षा दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभ्यास न केल्याने या क्रूर बापाने मुलाला बांधून उलटा टांगताना दिसत आहे. ...

माझ्या गावातील रस्ते कतरीनाच्या गालासारखे गुळगुळीत बनवा, काँग्रेसच्या मंत्र्यांचे अजब विधान - Marathi News | Make the roads in my village as smooth as Katrina's cheek, Congress ministers statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या गावातील रस्ते कतरीनाच्या गालासारखे गुळगुळीत बनवा, काँग्रेसच्या मंत्र्यांचे अजब विधान

2005 मध्ये लालू प्रसाद यादव यांनीही बिहारच्या रस्त्यांबाबत बोलताना, येथील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत होतील, असे विधान केले होते. ...