१३ मे २००८ रोजी जयपूर येथे एकापाठोपाठ एक असे आठ बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्ब चांदपोल बाजारातील एका मंदिराजवळ सापडला होता. जो निकामी करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता. ...
IPL 2025: दोन पराभवांनंतर तिसऱ्या सामन्यात विजय नोंदवून खाते उघडणारा राजस्थान संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसन याला विजयानंतर बीसीसीआयने अंतिम फिटनेस चाचणीसाठी तातडीने 'सेंटर ऑफ एक्सलन्स' येथे पाचारण केले. ...
Haribhau Bagde: राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरला शनिवारी तांत्रिक बिघाडामुळे पाली येथे अपघात झाला. सुदैवाने बागडे त्या हेलिकॉप्टरमध्ये नव्हते. ते सुखरूप आहेत, असे राजस्थान पोलिसांनी सांगितले. ...
एकाच कुटुंबातील दोघांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. सर्वात आधी महिलेला हार्ट अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला. यानंतर महिलेच्या सासऱ्यांचंही हार्ट अटॅकने निधन झालं. ...