Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, फोटोFOLLOW
Rajasthan royals, Latest Marathi News
शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
Ruturaj Gaikwad is the first player to complete 500 runs in IPL2021 १८वं षटक संपलं तेव्हा ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) ९३ धावांवर नाबाद होता. १२ चेंडूंत तो सहज ७ धावा करून शतक पूर्ण करेल असे वाटत होते. पण, रवींद्र जडेजा भलत्याच मूडमध्ये होता. ...
इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) ने आतापर्यंत अनेक खेळाडूंचं नशीब पालटलं आहे आणि त्यापैकी एक म्हणजे भारताचा युवा क्रिकेटपटू यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) ...
सनरायझर्स हैदराबादनं IPL 2021मध्ये आज दुसऱ्या विजयाची नोंद केली. राजस्थान रॉयल्सवर त्यांनी ७ विकेट्स राखून विजय मिळवताला प्ले ऑफच्या आशा अजूनही कायम राखल्या आहेत. आता त्यांना उर्वरित चारही सामन्यात विजय मिळवाले लागतील. ...
IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Match Highlights : सनरायझर्स हैदराबादचा आजचा विजय हा वरच्यावर निरर्थक वाटत असला तरी मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजवणार आहे. ...
IPL 2021, RR vs PBKS: आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना पंजाब किंग्ज (Pujab Kings) विरुद्ध होतोय. पंजाबकडे 'सिक्सर किंग' ख्रिस गेल असला तरी राजस्थानच्या संघात आज तीन तगड्या फलंदाजांना संधी मिळणार आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्यास आता अवघे ७ दिवस शिल्लक राहिले आहेत. कोरोना व्हायरसनं बायो बबल भेदल्यामुळे IPL 2021 स्थगित करावी लागली आणि आता त्याचे उर्वरिता सामने १९ सप्टेंबरपासून यूएईत खेळवण्यात येणार आहेत. आयपीएल २०२ ...