शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : राज कुंद्राने RRच्या Ross Taylor च्या कानाखाली वाजवली?; किवी फलंदाजाच्या दाव्याने खळबळ

क्रिकेट : Hardik Pandya Gujarat Titans Wins IPL 2022 : मुंबई इंडियन्ससोबत जिंकलेल्या चषकापेक्षा हे जेतेपद अधिक संस्मरणीय; ऐतिहासिक विजयानंतर हार्दिक पांड्याची मोठी विधानं

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : हे खेळाडू ठरले गुजरात टायटन्सच्या ऐतिहासिक जेतेपदाचे खरे शिल्पकार!

क्रिकेट : Top 5 Players, IPL Final 2022 GT vs RR: गुजरात-राजस्थान फायनलच्या सामन्यात 'या' ५ खेळाडूंवर असेल नजर

क्रिकेट : Lara van der Dussen, Jos Buttler : जोस बटलर हा माझा दुसरा पती!; असे जगजाहीर बोलणारी लारा व्हॅन डेर ड्युसेन आहे तरी कोण?

क्रिकेट : IPL 2022 playoffs Rules : ५-५ षटकांचा सामना, सुपर ओव्हरमध्ये निकाल, फायनल मध्यरात्री १.२० पर्यंत खेळवणार; जाणून घ्या IPL प्ले ऑफचे नियम

क्रिकेट : Sunil Gavaskar Shimron Hetmyer IPL 2022 : सुनील गावस्कर हे काय बोलून बसले?; शिमरोन हेटमायरच्या पत्नीचा उल्लेख केला अन्...

क्रिकेट : Rinku Singh story IPL 2022 : रस्त्यावर झाडू मारली, रिक्षा चालवली!; KKRच्या रिंकू सिंगने सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्या बापाची मान अभिमानाने उंचावली!

क्रिकेट : Sunil Gavaskar, IPL 2022 KKR vs RR: हे अजिबात बरोबर नाही...; सुनील गावसकर राजस्थानच्या संघावर संतापले

क्रिकेट : Faf Du Plessis on Virat Kohli IPL 2022 RR vs RCB : सातत्याने अपयशी ठरणाऱ्या विराट कोहलीबाबत कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचे महत्त्वाचे विधान, म्हणाला...