लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, फोटो

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2019: राजस्थान रॉयल्स कमाल करणार, रहाणेसाठी वर्ल्ड कपचं दार उघडणार! - Marathi News | IPL 2019: Will Rajasthan Royals do the best, Ajinkya Rahane playing for World Cup squad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: राजस्थान रॉयल्स कमाल करणार, रहाणेसाठी वर्ल्ड कपचं दार उघडणार!

बम्पर लॉटरी... एका दिवसात पाच कोटींपेक्षा अधिक कमाई ! - Marathi News | IPL Auction 2019: Player who got more than 5 cr. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बम्पर लॉटरी... एका दिवसात पाच कोटींपेक्षा अधिक कमाई !

IPL 2018: चीअर लीडर्स किती कमाई करतात, माहितीये का? - Marathi News | IPL 2018 salary of cheerleaders in ipl | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: चीअर लीडर्स किती कमाई करतात, माहितीये का?