शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : RCB vs RR Latest News : युजवेंद्र चहलने दिले धक्के, पण महिपाल, टेवाटिया यांचा हल्लाबोल

क्रिकेट : RCB vs RR Latest News : युजवेंद्र चहलचा भारी रिटर्न झेल, पण OUT or NOT OUT?; Video पाहून ठरवा तुम्हीच

क्रिकेट : RCB vs RR Latest News : देवदत्त पडीक्कलचा अफलातून झेल; जोस बटलरलाही बसला नाही विश्वास, Video

क्रिकेट : IPL 2020 : राजस्थान रॉयल्ससाठी गुड न्यूज; बेन स्टोक्स आज UAEत दाखल होणार

क्रिकेट : IPL 2020 : जोफ्रा आर्चरनं टाकला सर्वात वेगवान चेंडू; वेग इतका की फलंदाज झाला थक्क 

क्रिकेट : 'त्याच्या'मुळे मी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करतेय; स्मृती मानधनानं IPL 2020मधील निवडला तिचा फेव्हरिट खेळाडू

क्रिकेट : IPL 2020 : आता मी काहीच बोलण्याची गरज नाही; KKRचं कौतुक करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर शाहरूख खानची प्रतिक्रिया

क्रिकेट : Same To Same : संजू सॅमसनच्या अफलातून कॅचनं ताजी केली 1992मधील सचिन तेंडुलकरची आठवण, Video

क्रिकेट : सुंदरा मनामध्ये भरली!; KKRच्या विजयानंतर 'तिच्या' फोटोनं सोशल मीडियावर माजवली खळबळ

क्रिकेट : IPL 2020 : कोलकाता नाइट रायडर्सचा विजय अन् दिल्ली कॅपिटल्स पोहोचले अव्वल स्थानी!